कुटुंबीयांसमवेत माळशेज घाट येथे सहलीला गेलेल्या आणि पायावर दरड पडल्याने जखमी झालेल्या विरार येथील अंजली सूर्यकांत सावंत (वय २८) हिचा शनिवारी मृत्यू झाला. ...
‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या नियमांनुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे किंवा अस्तित्वात असलेल्या आरोग्य केंद्रांची संलग्नता घेणे आवश्यक आहे. ...
फेब्रुवारी, मार्च व मे महिन्यात बांधलेल्या डांबरी रस्त्यांची पुरती धुळधाण झाल्याने वसई विरार महानगरपालिकेने प्रथमच आर.एम.सी म्हणजेच ( रेडी मिक्स काँक्र ीट ) अर्थात तयार मिश्रणाचा वापर करण्यास सुरु वात केली आहे. ...
जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन साजरा होत असताना जिल्ह्यातील २८ कार्यालयाचा कारभार आजही अन्य जिल्ह्यातून हाकला जात असताना रिक्त पदाना सामोरे जात अनेक तहसीलदाराना स्वत:चे वाहन नाही. ...
सफाळे परिसरातील उपकार्यकारी अभियंत्याने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करुन त्या विरोधात कारवाई करण्या संदर्भात नुकताच नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
वसई विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांना रु ६.७३ कोटी मुद्दल व दिड कोटीचे व्याज थकविल्या प्रकरणी बँक आॅफ बडोदाने डिफॉल्टर ठरविले असून त्यांच्या बंद पडलेले कंपनीच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव पुकारला आहे. ...
जिने सर्वासाठी आयुष्यभर कष्ट सोसलं, स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन लेकरांची पोट भरली आज तिलाच पोटाची खळगी भरण्यासाठी भिक मागावे लागत आहे. तिचा गुन्हा एवढाच की तिला दुर्धर आजाराने विळखा घातला होता. ...
या तालुक्याचा परिसर डोंगराळ व दुर्गम भागात विखुरलेला असल्याने खेडोपाड्यांतील आजारी रुग्णांपर्यत अत्यावश्यक औषध उपचार तात्काळ पोहोचावेत यासाठी १०८ या मोटारसायकल अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन आज आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते पार पडले. ...
शासकीय आश्रम शाळेतील तीन मुलांना फूड पॉइझन झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ...