जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरनपाईचे महसूल खात्याने दिलेले चेक त्यावर १८ व्या महिन्याचा उल्लेख असल्याने न वटता परत आले आहेत. ...
या जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी होत नसून त्याला कारणीभूत ठरलेल्या रोजगाराच्या प्रश्नावर उपाय म्हणून शेतीच्या सर्व कामांचा समावेश रोजगार हमी योजनेत करण्यात यावा म्हणून श्रमजीवी संघटनेच्यावतीने सर्व तहसील कार्यालयांवर सोमवारी मोर्चे काढण्यात आले हो ...
जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपाच्या ९ वी व १० वी वर्गासाठीच्या अध्यापकांसाठी केलेल्या भरतीत जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच स्थानिकांना प्रथम प्राधान्य देऊन ७५ पैकी ६३ स्थानिक शिक्षक उमेदवारांची निवड केली आहे. ...
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयावर काढण्यात येणा-या सर्वपक्षीय मोर्चात काँग्रेस पक्षाचा सहभाग असणार नाही, असे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष डॉमाणिक डिमेलो यांनी स्पष्ट केले आहे. ...
जव्हार प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या चास आश्रम शाळेतील दांडी बहादूर मुख्यधापक साहेबराव आहिरे याच्या मनमानी कारभाराची जव्हार प्रकल्प कार्यालयानकडून चौकशी सुरू असल्याची माहिती अजित कुंभार यांनी लोकमतला दिली ...
गणपती बाप्पाच्या आगमनाची आस सगळ्यांना लागली असून चाकरमान्यांना कोकणात सुखाने जाता यावे यासाठी पालघर विभागाने कोकणात गणेशोत्सवात २२२ जादा बसेस सोडण्याची जय्यत केली आहे. ...
मुरबे येथील एका मच्छीमारांच्या जाळ्यात सापडलेल्या घोळ माश्याच्या 720 ग्रामच्या बोथास(फुफ्फुसांची पिशवी) व्यापरानी चक्क 5 लाख 50 हजाराचा भाव मिळाल्याने हा आता पर्यंतचा उच्चांक समजला जातो. ...