आदिवासी विकास विभागा अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या नामांकित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या शैक्षणिक व अन्य सोयीसुविधा मिळत नसल्याने, आदिवासी विकास विभागाने पुणे जिल्ह्यातील चिखली येथील प्रज्ञान बोधिनी या नामांकित शाळे ...
चिखले गावातील अनुसूचित जातीच्या विजयवाडी वस्तीत शनिवारी मध्यरात्री काही समाजकंटकांनी धुमाकूळ घातला. त्यांनी चप्पल गोळा करून विहिरीत आणि दगडगोटे सार्वजनिक शौचालयात टाकले. एका महीलेच्या घराच्या खिडकीचे नुकसान करून तिला बाहेर येण्यास भाग पाडले. ...
आठ गावठी बॉम्ब आणि स्फोटकांच्या प्रचंड साठ्यासह पकडण्यात आलेला वैभव राऊत कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी कराटे, भालाबाजी याचे प्रशिक्षणही घेतले असल्याची माहिती सूत्राकडून समोर आली आहे. ...
ग्रामपंचायतीचे विभाजन करुन विक्रमगड ही नविन नगरपंचायत उदयास आली नगरपंचायत झाल्यावर ती मध्ये समाविष्ट झालेल्या पाडयांचा विकास साधला जाईल, अशी मोठी आशा येथील नागरिकांना होती, परंतु ती आता फोल ठरतांना दिसत आहे़. ...
शिक्षकांच्या ठाणे जिल्ह्यात बदल्या झाल्या, त्यांच्याजागी उर्दू माध्यमाचे शिक्षक येण्याआधीच त्यांना कार्यमुक्त केल्याने तालुक्याच्या शिक्षण विभागाने इतर शाळांतील मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियमबाह्य नेमणूक या शाळांवर केली आहे. ...
तारापूर एम आय डी सी मधील १६ उद्योगांवर उत्पादन बंदची कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शुक्रवारी संध्याकाळपासून संबंधित उद्योगांना नोटीसा बजावण्याचे कामही सुरू झाले आहे. ...
कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणारा कणखर पोलीस अधिकारी जर कनवाळुपणाने वागत असेल, तर खरेच आश्चर्य वाटते. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी तळमळ केवळ बोलायला व ऐकायला बरी वाटते, पण प्रत्यक्ष ती आचरणात आणणे आणि ते ही रोजच्या ड्युटीमध् ...
‘सनातन संस्था’ तसेच हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या वैभव राऊत याच्या नालासोपाऱ्यातील घरातून २२ गावठी बॉम्ब, डिटोनेटर आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले ...