शेवटी प्रत्युत्तर देण्याचे आदेश आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एकाबाजूने आर टी रेजिमेंट ने ‘बोफोर्स तोफांचा’ मारा केला दुसरीकडून वायुसेनेने शत्रूंनी ताब्यात घेतलेल्या सर्व चौक्यांवर जोरदार हल्ला करण्यास सुरु वात केली. ...
शौर्य फक्त लष्करातीलच जवान गाजवतात असा साधारण समज असतो परंतु अलीकडच्या काळात युध्द होण्याच प्रमाण कमी झाले आहे आणि देशांतर्गत दहशतवाद, नक्षलवाद वाढला आहे. त्यामुळे लष्करी जवानांपेक्षा अंतर्गत सुरक्षा राखणाऱ्या दलांच्या जवानांना तळहातावर शीर घेऊन लढण् ...
सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०१८/१९ या शैक्षणिक वर्षी इयत्ता पहिली ते आठवी शिकणाऱ्या अनुसुचित जाती-जमाती आणि द्रारिदय रेषेखालील विद्यार्थी-विद्यार्थीनींना मोफत गणवेश देण्याची योजना आहे. ...
विक्रमगड तालुक्यातील आलोंडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या मनमानी विरोधात स्वतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून त्यांच्या कारभारा विरोधात संताप व्यक्त केला. ...
इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या व हौतात्म्य प्राप्त झालेल्या तालुक्यातील ५ हुतात्म्यांना मंगळवारी (१४ आॅगस्ट) श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. ...
दमण बनावटीची दारू आणि बिअरचे लेबल व बूच बदलून महाराष्ट्रात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून तीमधील २ जणांना अटक करण्यात ठाणे राज्य उत्पादन शुल्क पथकाला यश आले आहे. ...
जीएसटी परिषदेने मातीच्या मूर्तीवर कुठलाही कर न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या वर्षी त्याचा प्रत्यक्ष लाभ गणेशभक्तांना होणार नसल्याचे बाजारातील परिस्थितून जाणवते आहे. ...
पडघे, बिरवाडी येथील २० वर्षा पासून बंद पडलेली एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. बाबा कदम ह्यांच्या हस्ते चालक-वाहकांचा सत्कार करून शनिवार पासून ह्या सेवेला सुरु वात करण्यात आली. ...
२० जुलै रोजी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, मंत्रालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांसाठी घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबीरात हृदयविकार असल्याचे निष्पन्न झालेल्या... ...