पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे पालघरमधील ७३ गावे बाधित होणार आहेत. यापैकी सद्य:स्थितीत केवळ ५० टक्के जमिनीचे संयुक्त मापन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून अद्याप भू-संपादन बाकी आहे. ...
बडोदा बँकेने मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यामुळे सध्या चर्चेत असलेले वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमन हेमंत म्हात्रे यांनी बडोदा बँकचे ९ कोटी च्या आसपास असलेले थकीत कर्ज सहा महिन्याच्या आत फेडून टाकेन अशी ग्वाही लोकमतशी बोलतांना दिली. ...
धर्मगुरु ंना सभासदत्व देण्याचे बँकेचे धोरण नाही, असे लेखी कळवून बॅसीन कॅथॉलिक बंँकेच्या धोरणा विरोधान फादर मायकेल यांनी सहकार आयुक्तांकडे अपील करून दाद मागितली होती. ...
नालासोपारा : शहरातील बोगस डॉक्टांराविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाने जोरदार मोहीम उघडली असून नालासोपारा येथून ६ बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे. त्यापैकी एक डॉक्टर पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. या डॉक्टरांकडे कुठल्याच प्रकारचे शिक्षण नव्हचे ...
या धंद्यात सक्रिय असणाºयांना कॉन्स्टेबल सोमवंशी यांचा वरदहस्त असल्याचे पुरावे एका हिंदी वृत्तवाहिनीचा पालघर जिल्हा प्रतिनिधी योगेश चांदेकर यांच्या हाती लागले. ...
अंकित मिश्रा असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. नालासोपारा पुर्वेच्या तुळींज येथील पाचअंबा परिसरात राहणारा अंकित मिश्रा (वय - १९) हा तरूण विरारच्या विवा महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत होता. ...