ठाणे - अरबी समुद्रात इराण जवळ आज सकाळी ९ मॅग्निटयूडचा भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला.... जमिनीखाली १० किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून इतक्या क्षमतेच्या धक्क्यामुळे भारतीय पश्चिम समुद्र तटाला सुनामीचा मोठा धोका पोहचू शकतो, असा इशारा भारतीय राष्ट् ...
इस्रायलच्या व्यवस्थापन कॉलेजमधील 40 विद्यार्थी आणि एल. आल. (El Al) या इस्रायली विमान कंपनीचे कर्मचारी गेले 17-29 ऑगस्ट असे दोन आठवडे वाड्यामध्ये राहून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतनीकरणात आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यात रमले होते. ...
केंद्र सरकारच्या रस्ते व महामार्ग विभागाने मुंबई बडोदा या मार्गाच्या नियोजीत विकास आराखडयासाठी वसई पूर्व भागातील दहा गावातील ५०० एकर जागा अधिग्रहित करण्याची अधिसूचना जाहीर केल्याने या सुपिक जमिनीवर लवकरच बुलडोझर फिरणार आहे. ...
या शहरातील नामांकित भडांगे हॉस्पिटलच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे शहर युवा सेनेचे उप अधिकारी अजय रवींद्र ठाकरे यांचा मृत्यू झाला असून याबाबत त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टर प्रशांत भडांगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. ...
रविवारची कृष्णजन्माष्टमी जिल्ह्यात उत्साहात पार पडली. परंतु सगळ्यांना ओढ लागली आहे ती सोमवारी रंगणाऱ्या दहीहंडीची. आगामी वर्षे निवडणुकांचे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी व चमको नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंड्यांचे आयोजन केल्यामुळे त्यांची संख्या जशी वाढल ...
जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था तसेच विक्र मगड तालुका कला-क्रीडा संस्थेच्यावतीने ‘एक धाव आरोग्यासाठी’ ह्या मॅरेथॉन स्पर्धेत ७ हजार धावपटूंनी सहभाग घेतला. जिजाऊ संस्थेचा विद्यार्थी ज्ञानेश्वर मोरघा ह्यांनी खुल्या गटांचे विजेतेपद मिळविले. ...
या तालुक्यात २३५ शाळापैकी २० शाळा या २० पेक्षाही कमी पटसंख्या असलेल्या असून या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहे त्यामुळे त्यातील एक शिक्षक जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत नियुक्त करा अशी, मागणी माकपाचे राजा गहला यांनी केली आहे. ...
गणेशोत्सवात डिजेला परवानगी मिळणार नाही. डिजेमुळे वृद्ध, मुलं, रुग्ण आदिंना खूपच त्रास होतो. डिजेवर खर्च करण्यापेक्षा सर्वांनी त्या पैशातून लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी ग्रंथालय शहरात सुरू करा, असं आवाहन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठ ...