पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी, मनसे, माकप, जनता दल आदी पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
बांग्लादेशातून अल्पवयीन मुली आणि तरुणींना फसवून भारतात वेश्याव्यवसायासाठी आणणाऱ्या टोळीचा प्रमुख मोहम्मद सैदुल मुस्लिम शेख (वय - ४०) याला गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई कक्षाने अटक केली होती. ...
तारापूर एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या बोईसरसह नऊ ग्रामपंचायतीची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने त्याच प्रमाणात घनकचराही प्रतिदिन तयार होत आहे. ...
मुंबई महानगरपालिकेने पश्चिम रेल्वेला गेल्या तीन वर्षांत प्रवाशांच्या सुखसोयीसाठी करोडो रुपये देऊनही प्रवासी सोयीसुविधांपासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. ...
वसई पूर्व -पश्चिम भागाला जोडणाऱ्या येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाण पुलाच्या करोडो रुपयांच्या निधीसाठी आणि हा पूल तत्काळ दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी येथे शुक्रवारी सकाळी शिवसेनेने भीक मांगो आंदोलन केले. ...
गोखले एज्युकेशन सोसायटीचा सर्वोत्तम संस्था पुरस्कार कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते परळ येथील आर. एम. भट हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रदान करण्यात आला. ...
तालुक्यातील ऐनशेत गावातील जि.प. शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे शिकवता शिकवता स्वत:ही अध्ययन करणाऱ्या इस्त्रायली विद्यार्थ्यांचे गुरुवारी त्यांच्याच देशाकडून खास कौतुक झाले. ...