शासकीय सुट्टीच्या दिवशी अनेक मत्स्यव्यवसाय अधिकारी नौकाद्वारे घातल्या जाणा-या गस्तीला अनुपस्थित राहत असून त्याचा फायदा घेऊन शेकडो पर्ससीन नेटधारक ट्रॉलर्स किना-यालगत प्रतिबंधित भागात मासेमारी करून कवींचे नुकसान करीत आहेत. ...
या भागातून रिलायन्स गॅस पाइपलाइन जात असून यासाठी रिलायन्सने आदिवासी शेतकर्याची जमीन संपादित केली आहे परंतु तिचा योग्य मोबदला रिलायन्स देत नसल्याने येथील पीडित आदिवासी शेतकरी आंदोलने करीत आहे ...
केंद्रसरकारने लाल दिव्याची संस्कृती संपुष्टात आणली तरी अजूनही पिवळ्या रंगाच्या दिव्याची संस्कृती कायम आहे. मंत्री अथवा अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहनावर लावले जाणारे लाल दिवे जसे बाजारात सहज उपलब्ध होत होते. ...
हिरव्यागार निसर्ग सौंदर्याने नटलेल्या डहाणू बोर्डी, चिंचणीत या वर्षी देखील मुंबई, ठाणे, पुणे, तसेच गुजरात राज्यातील हजारो पर्यटक थर्टीफस्टच्या सेलीब्रेशनसाठी दाखल झाले ...
वर्सोवा पुलाच्या दुरु स्तीच्या कामामुळे गुजरातकडून मुंबईला जाणारी अहमदाबाद-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मनोर -वाडा-भिवंडी या राज्यमहामार्गावर वळविण्यात आली आहे. ...
मुंबई ते अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेन ही वसई-विरार महापालिका हद्दीतून जात आहे. बुलेट ट्रेन जाणाऱ्या जागेवर महापालिका आराखड्यामध्ये संरेखने टाकावीत तसेच व बाधित जमीन मालकांना हस्तांतरणीय विकास हक्क ( टी.डी. आर ) द्यावेत. ...