लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत - जिग्नेश मेवाणी - Marathi News |  Modi is working to divide the country - Jignesh Mawney | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत - जिग्नेश मेवाणी

मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. नाटके करण्यात हुशार असल्याने ते खरे ‘नटसम्राट’ आहेत. भाजपा सरकार गरिबांचा नाही, तर अंबानी-अदानींसारख्या बड्या उद्योजकांचा विकास करीत आहे. ...

मेवाणींना रोखणाऱ्यांनाच ‘खो’, पोलिसांकडून हिंदुत्ववाद्यांना जमावबंदीची नोटीस - Marathi News | The people who prevent the Mayanwari, 'Kho', the police have issued a notice of ban on pro-Hindu activists | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मेवाणींना रोखणाऱ्यांनाच ‘खो’, पोलिसांकडून हिंदुत्ववाद्यांना जमावबंदीची नोटीस

पर्यावरण संवर्धन समितीतर्फे शुक्र वारी वसईमध्ये पर्यावरण मेळावा २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमूख वक्ते म्हणून गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांना बोलावण्यात आले. ...

वसई-विरारमध्ये न्यू ईअर पार्टीची जोरदार तयारी - Marathi News | New Year Party's heavy preparations in Vasai-Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये न्यू ईअर पार्टीची जोरदार तयारी

न्यू इयर पार्टीसाठी वसई विरार मधील रिसॉर्ट हे पर्यटकांसाठी खास पर्वणी ठरते. जितकी रिसॉर्टला मागणी आहे तितकाच बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. ...

धागेदोरे हाती लागताच खुनी झाले जेरबंद - Marathi News | The murderer was murdered only when he was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धागेदोरे हाती लागताच खुनी झाले जेरबंद

युवकाचा खुन करुन त्याचे प्रेत बंधाऱ्यामध्ये पुरणा-या गुन्हेगारांना जव्हार पोलीसांनी तक्रारदाराने संशय व्यक्त केल्यानंतर अवघ्या ४८ तासात ताब्यात घेऊन न्यायालया पुढे उभे केले. ...

‘त्या’ ट्रॉलर्सवरील साहित्य करावे लागले जप्त, जुजबी कारवाई मागे - Marathi News | The contents of the 'trailers' were to be seized; | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘त्या’ ट्रॉलर्सवरील साहित्य करावे लागले जप्त, जुजबी कारवाई मागे

बेकायदेशीर रित्या पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर्स वर फक्त ५ हजार रुपये दंड ठोठावीत त्याला सोडून देण्याच्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या स्थानिक मच्छीमारांच्या मागणी नंतर मत्स्यव्यवसाय विभागाला पुन्हा त्या ट्रॉलर्सवर कारवाई करीत त्याच्या ज ...

खुनाची खोटी माहिती देणाऱ्या युवकाला अटक, हजार रु पयांचा दंड - Marathi News |  Thousand rupees fine, arrested for giving false information about murder | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खुनाची खोटी माहिती देणाऱ्या युवकाला अटक, हजार रु पयांचा दंड

वालिव पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुन झाल्याची खोटी माहिती मोबाईलवरून अप्पर पोलिस अधिक्षक यांना देणाºया युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. ...

विरार-अलिबाग कॉरिडोर प्रकल्पाची व्याप्ती वाढल्याने खर्च तिपटीने वाढला, एमएमआरडीएचा सुधारित आराखडा - Marathi News |  Expansion of Virar-Alibaug Corridor project expands three times, revised plan of MMRDA | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरार-अलिबाग कॉरिडोर प्रकल्पाची व्याप्ती वाढल्याने खर्च तिपटीने वाढला, एमएमआरडीएचा सुधारित आराखडा

भूसंपादन होऊन काम सुरू होण्याआधीच एमएमआरडीएच्या बहुचर्चित १२३ किमीच्या विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्याचा खर्च गेल्या सहा वर्षांत ३० हजार ५१५ कोटी ९३ लाख रुपयांनी वाढला आहे. ...

शरीरशौष्ठव स्पर्धेत प्रथम क्र मांक लकी मिश्रा याने पटकावला - Marathi News | First Olympic medalist Lucky Mishra won the title | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शरीरशौष्ठव स्पर्धेत प्रथम क्र मांक लकी मिश्रा याने पटकावला

युवकयुवतींना क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भाजपाने राज्यभर सीएम चषक स्पर्धा घेतली. ...

दुर्मीळ मासा वाचविल्यास २५ हजार , राज्य शासनाची योजना - Marathi News |  Rarely saving fish is 25 thousand, state government plan | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दुर्मीळ मासा वाचविल्यास २५ हजार , राज्य शासनाची योजना

बेसुमार व अनियंत्रित मासेमारी मुळे डॉल्फिन, शार्क यासारख्या अनेक दुर्मिळ प्रजाती समुद्रातून नष्ट होण्याच्या मार्गावर असून ह्या प्रजातीच्या संरक्षणासाठी शासनाने पारंपरिक मच्छीमारांची मदत घेण्याचे ठरविले आहे. ...