पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. येथील जमीन पाणी धरून ठेवणारी असल्याने इथे भाताच्या जोरावर शेतकरी आपला उदरनिर्वाह करतो. ...
मुलीचे प्रेमप्रकरण सुरू असावे या संशयातून वडिलांनीच १६ वर्षीय मुलीला पेटवून दिल्याची घटना विरारमध्ये घडली. यात ती सत्तर टक्के भाजली असून तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
१ जानेवारी ते २५ फेब्रुवारी पासून समुद्रात ओएनजीसी च्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मच्छीमार संघटनांनी दर्शविलेला हा विरोध वरवरचा असल्याचे दिसून येत असून ओएनजीसीचे शेकडो प्लॅटफॉर्म सागरात विहारत आहेत. ...
बनावट कागद पत्रांबाबत गुन्हा दाखल करण्यात येऊ नये या साठी येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक राजेंद्र नरोटे यांच्याविरुद्ध पंधरा लाखाची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ...
मनोर जवळील सावळे पाडा कोणढान येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. मात्र त्या दिवसापासून बेपत्ता असलेल्या तिच्या पतीचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ...
आधीच गोवर -रुबेला लसीकरण मोहिमेबाबत कही गम कही खुशी असे वातावरण असतांना आता या लसीकरण मोहीमे अंतर्गत लाभार्थ्यांना लसीकरणानंतर मूळ सर्टीफिकेट देण्याऐवजी त्याची झेरॉक्स प्रत दिली जात असल्याचे आमची वसई संघटनेचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी निदर्शनास आ ...
सफाळे येथून लोकलने पालघरला प्रसूतीसाठी निघालेल्या कमली सवरा या आदिवासी महिलेने लोकल मध्येच मुलगी जन्म दिला. लोकल पालघर स्टेशनला आल्यावर विश्रांतीगृहात तिने मुलाला जन्म दिला. ...
याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात बेजबाबदारपाने वाहन चालवून मृत्यूस कारण आणि ड्रंक अँड ड्राइव्हअन्वये गुन्हा दाखल असून आरोपी कारचालकास अटक करण्यात आली आहे. ...