कळमपेढी येथील आपल्या शेतात प्रभाकर म्हसकर आपल्या पत्नीसोबत रहात असून २ जानेवारी रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ते झोपले असताना मृत उमतोल मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या झोपडीत शिरला. ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीनजणांवर कारवाई करून दंड आकारल्यावर, दंडाची रक्कम महिला पोलिस कर्मचाऱ्यावर भिरकावून असभ्य शेरेबाजी करणा-यांना अटक करण्यात आली आहे. ...
वसई गाव पश्चिमेतील पारनाका परिसरात वाहतूककोंडीची समस्या कायम आहे. रस्त्यावर होणाऱ्या बेकायदा वाहने पार्किंग मुळे पारनाका ते जानकी सिनेमागृह या परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या कासा उपजिल्हा रुग्णालयावरुन एक महिन्यापूर्वी लावलेले ‘ट्रॉमा सेंटर’ हे बिरुद उतरविल्याने सारेच बुचकळ्यात पडले आहेत. ...
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात ४८ वर्षीय महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या अवयवदानाच्या परवानगीमुळे तीन जणांना जीवनदान मिळाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख रवी हिरवाणी यांनी दिली ...