लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंदोलनाला यश ! अखेर 711 रुग्णालयात पालिकेचा स्वतंत्र दवाखाना सुरू - Marathi News | 711 hospitals started municipality's separate clinic in the hospital | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आंदोलनाला यश ! अखेर 711 रुग्णालयात पालिकेचा स्वतंत्र दवाखाना सुरू

पालिकेच्या आरक्षणात बांधलेल्या भाईंदरच्या ७११ रुग्णालयातील पालिकेचा दवाखाना अखेर शनिवारी (19 जानेवारी) सकाळपासून सुरू करण्यात आलाय. ...

मीरा भाईंदर मनपाबाहेर आंदोलनाला बंदी घालण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव फेटाळला - Marathi News | ban on agitation case; Mira Bhayander Municipal Corporation's Commissioner proposal rejected | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर मनपाबाहेर आंदोलनाला बंदी घालण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव फेटाळला

महापालिकेच्या बाहेर धरणे, उपोषण करण्यास बंदी घालणारा महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी आणलेला प्रस्ताव शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांच्या विरोधा मुळे बारगळला. सत्ताधारी भाजपाने मात्र बंदी घालण्याचे समर्थन केले होते. ...

सफाळयात चार दुकानांना भीषण आग - Marathi News | massive fire breaks out in Saphale Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सफाळयात चार दुकानांना भीषण आग

पालघर तालुक्यातील सफाळे येथील बाजारपेठेत जयदीप इमारतीमध्ये रात्री 12.30  च्या सुमारास वधू कलेक्शन एम्पोरियमला भीषण आग लागली. या आगीत चार दुकानं जळून खाक झाली आहेत.  ...

तलासरी येथे रसायनाने भरलेल्या टँकरचा अपघात; स्फोटाने टँकर भस्मसात - Marathi News | An accident with a chemical filled tanker at Talassi; Burst explosive tankers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तलासरी येथे रसायनाने भरलेल्या टँकरचा अपघात; स्फोटाने टँकर भस्मसात

दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश ...

गुन्ह्यात जप्त झालेली २०० वाहने झाली खाक - Marathi News | There were 200 vehicles seized in the crime | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गुन्ह्यात जप्त झालेली २०० वाहने झाली खाक

कण्हेर पोलीस चौकी परिसरातील दुर्घटना : बोली लावायला कुणी आलेच नव्हते ...

शिवसेनेपाठोपाठ आता भाजपाही ‘वर्षा’वर - Marathi News | After the Shiv Sena, the BJP is now on 'Varsha' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिवसेनेपाठोपाठ आता भाजपाही ‘वर्षा’वर

आदिवासींना शंभर टक्के आरक्षण : खासदार कपिल पाटील यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ...

वेलची केळीला ग्रासले बुरशीने - Marathi News | Cardamom banana graysley fungi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वेलची केळीला ग्रासले बुरशीने

प्रजाती नामशेष होणार : तपासणीसाठी नमुने पालघर कृषी विज्ञान केंद्रात ...

डम्पर कारवर उलटल्याने तरुणाचा मृत्यू, डम्परचालकास अटक - Marathi News | Replacing the dumper on the car, the youth died, the dumpster was arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डम्पर कारवर उलटल्याने तरुणाचा मृत्यू, डम्परचालकास अटक

भार्इंदरच्या नवघर येथील मामेभाऊ शेखर पाटील आणि तेथून राई गावातील बहिणीकडे तीळगूळ देऊन सुमित कारने ठाण्यात जात होते ...

मराठा आरक्षणाला ओबीसी, आदिवासींंचा विरोध - Marathi News | Opposition to OBC, Adivasi, Maratha Reservation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मराठा आरक्षणाला ओबीसी, आदिवासींंचा विरोध

तहसीलदार कार्यालयासमोर धरणे : जिल्ह्यात लोकसंख्या १ टक्का अन् आरक्षण १६ टक्के असल्याचा दावा ...