मीरा रोड येथील एका आश्रमातील वृद्ध महिलेला मारहाण करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वृद्धाश्रमातील महिला कर्मचारी तेथील एका वृद्धेला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला होता. ...
साठ हजार रुपयांसाठी मित्राची तीनशेहून अधिक तुकडे करून हत्या करणाऱ्या आरोपीने असे करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बेद्रे प्रकरणाचा आधार घेतल्याचे पोलीस तपासात सांगितले. ...
विरार-आलिबाग कॉरिडॉरमुळे येथील औद्योगिक वसाहतीवर विस्थापित होण्याचे ढग आता निवळले असून, रेल्वेच्या बहुचर्चित विरार-आलिबाग कॉरिडॉरचा मार्ग आता बदलण्यात आला आहे. ...
सध्या स्वच्छ सुंदर शहराबाबत जनजागृती केली जात असली तरी डहाणूतील मासे विक्री रस्त्यावरच सुरु असल्याने नागरिकांना नाकाला रुमाल लावण्याची वेळ आली आहे. ...
वडराई येथील हेमा हेमंत वैद्य या मच्छीमार महिलेच्या साईदत्त कृपा या बोटीच्या डोलनेट जाळ्यात दुर्मीळ कासव सापडल्यानंतर मच्छीमारांनी आपले जाळे फाडून त्याची सुखरूप सुटका करीत पुन्हा समुद्रात सोडून दिले. ...
भाजपच्या पालघर शहर अध्यक्ष तेजराज हजारी यांना हटवून त्यांच्या जागी अॅड. जयेश आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आल्याने ‘जुने विरुद्ध नवे’ आशा वादाला तोंड फुटली आहे. ...