नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
Vasai Virar (Marathi News) डहाणू तालुक्यातील चारोटी उड्डाणपुलाजवळ गॅसचा टँकर उलटल्याने गुरुवारी मोटारसायकलचालकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. ...
उल्हासनगर महापालिकेच्या नगररचनाकार विभागातील महत्त्वाच्या कपाटाला वाळवी लागल्याने दोन फाइल नष्ट, तर इतर फायलींची दैना झाली आहे. ...
भूकंपाचे धक्के बसत असलेल्या धुंदलवाडी गावातील धोकादायक असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षापासून रखडला आहे. ...
राज्य उत्पादक शु्ल्क विभागात गेल्या १६ वर्षांपासून नवीन कर्मचाऱ्यांची भरतीच झालेली नाही. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीनही कार्यालयातील बहुतेक कामकाज खाजगी व्यक्तींकडून चालवले जात आहे. ...
वसई तालुक्यात घरफोड्या व चोरी करणाऱ्यांनी उच्छाद केल्यामुळे गुन्ह्यामध्ये झपाट्याने वाढ होत होती. ...
संपूर्ण जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना फक्त काही गावांतच पाण्याचे टँकर पुरवले जात आहेत. ...
गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के बसल्याने हादरलेल्या डहाणू व तलासरीवासीयांना धीर देण्यासाठी एनडीआरएफचे बचाव दल दाखल झाले आहे. ...
वाणगाव जे. एम. टी हायस्कूलचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी निरोप समारंभ संपल्यावर डहाणू समुद्रकिनाऱ्यावर ते दुचाकीने ट्रिपल सीट फिरायला जात होते. ...
ओएनजीसीच्या सर्वेक्षणाविरोधात डहाणू ते उत्तन भागातील मच्छीमारांनी एकजुटीचे दर्शन घडवून केलेल्या आंदोलनाचा धसका घेऊन समुद्रातील सर्वेक्षण १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचे ओएनजीसीने मान्य केले आहे. ...
भूमीपूत्रांचे अस्तित्त्व व पुनर्वसन तसेच सन्मान व्हावा याकरीता अनेक ठिकाणी लढे सुरु आहेत. विकासाच्या नावाखाली अनेकदा स्थानिक भूमीपूत्र चिरडला जात आहे. ...