रस्त्यावर उघडपणे सिलेंडरचा वापर करून पदार्थ बनवून विकणाºयांवर वालीव पोलिसांनी करवाई केली आहे. संपूर्ण पालघर जिल्ह्यात हि मोहीम सुरु असून वळीव पोलिसांनी आता पर्यंत १७ जणांवर अटक केली आहे ...
पालघर येथील सर जे. पी. इंटरनॅशनल स्कूलच्या बसला माहीमजवळील पाणेरी नदीजवळ भीषण अपघात झाला. शाळेतील ११ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोमवारी झालेल्या अपघातात विद्यार्थ्यांसह चालक जखमी झाला. ...
स्कूलवाहन चालवणाऱ्या ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला गेली. गाडीचा वेग जोराचा असल्यामुळं एका झाडाला धडकल्यानंतर व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. ...
गेल्या दोन चार वर्षापासून आंबा उत्पादनात घट होतांना दिसत असतांनाच यंदा मात्र थंडीचा मोसम चांगला राहील्याने जानेवारी पासूनच येथील आब्यांच्या झाडांचा मोहर बहरु लागला आहे. ...
मंदिराच्या वर्धापनदिनी हजारो साईभक्त दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेत असतात. स्थापनादिन व रथसप्तमी असा दुर्मिळ पुण्यपर्वणीचा योग यावर्षी प्रथम आलेला आहे. ...
सार्वजनिक बांधकाम (उपक्र म) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात सामाजिक तसेच राजकीयस्तरावर सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य विषयक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ...