वसईतील डेअरीमध्ये बनावट आणि भेसळयुक्त पनीर बनविले जात असल्याचे उघड झाले आहे. बुधवारी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल अडीच हजार किलो पनीर जप्त केले आहे. ...
येथील चिंचोटी कामण रोडवर असलेल्या दोन डेअरींवर छापा टाकून गुन्हे प्रतिबंधक विभागाने २५०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या पनीरचे नमूने तपासणीसाठी पाठविले आहेत. ...
सप्टेंबर २०१८ पासून केलेली वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पॅनल्टी व १ एप्रिल २०१९ पासून वाढविण्यात येणारी नियोजित वीज दरवाढ संपूर्ण पणे रद्द करण्यात यावी या व अन्य मागण्या करीता मंगळवारी तारापूरच्या कारखानदारांनी एमआयडीसीत वीज बिलांची होळी करून मागण्या मा ...
शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. वसई तालुक्यात त्याच्या अंमलबजावणीस आरंभ झाला आहे. ...
पालघर जिल्ह्यातील मासवण गाव सेनेचे आम रवींद्र फाटक यांनी दत्तक घेतले मात्र गेल्या दोन वर्षा पासून कोणतेही काम न केल्याने तेथील ग्रामस्थ त्यांच्याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहे गाजर दाखवणाऱ्या आमदारांच्या पक्षाचे आगामी निवडणुकीत काय होणार ? ...
डहाणू तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागात श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून या शिबिराचा परिसरातून साडे पाचशे रु ग्णांनी लाभ घेतला ...