ऐन गर्दीच्या वेळी सोमवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. बोईसर स्थानकात ओव्हरहेड वायरला हात लावून तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे स्वयंरोजगार आणि उद्योगशिल युवापिढी उभी राहत असलली तरी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असणाऱ्या आय.आय.टी.मध्ये नियमांना बगल देण्यात आली आहे. ...
तलासरी, डहाणू तालुक्यात भूकंपाच्या धक्क्याने जनता भयभीत झाली आहे. भूकंपाच्या धक्क्याने घर कधी पडेल व आपल्याला जीव गमवावा लागेल या भीतीने ग्रामस्थ घरात न झोपता घराबाहेर उघड्यावर थंडीवाऱ्यात झोपत आहेत. ...
पालघर तालुक्यातील केव येथील जि. प. मराठी शाळा व हायस्कूलच्या चिमुकल्यानी खाऊचे पैसे वाचवून ते शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या नॅशनल डिफेन्स फंडाला देणगी म्हणून दिले. ...