लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवीदापचरी ५१ वर्षे वंचित - Marathi News |  51 years of deprivation deprived | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नवीदापचरी ५१ वर्षे वंचित

प्रकल्पग्रस्त नवी दापचरी ग्रामपंचायतीला महसूली गावाचा दर्जा अद्याप न मिळाल्याने गेल्या ५१ वर्षापासून ती शासकीय योजना व सोयीसुविधा पासून वंचित असल्याने तेथील आदिवासींवर अन्याय होतो आहे. ...

निवडणूक पार्श्वभूमीवर दमण मद्य तस्करीला उधाण - Marathi News | Daman Vaishya Taskarai on the backdrop of election | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :निवडणूक पार्श्वभूमीवर दमण मद्य तस्करीला उधाण

आगामी लोकसभा निवडणूक आणि लग्नसराईच्या पाशर््वभूमीवर मोठ्या प्रमाणात दमण बनावटीच्या मद्य तस्करीला उधाण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

आर्थिक वादातून कंपनी जाळणाऱ्या चौघांना अटक - Marathi News | The four people who burn the company through financial dispute are arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थिक वादातून कंपनी जाळणाऱ्या चौघांना अटक

पारेख हा मुख्य आरोपी असून तो गुंतवणूकदार आहे. ...

वाळू उपशासाठी स्फोटकांचा वापर करणारे अटकेत - Marathi News | Detecting use of explosives for sand extraction | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाळू उपशासाठी स्फोटकांचा वापर करणारे अटकेत

वसई आणि पालघर जिल्ह्यातील वाळू माफियांनी आता खाडीतील वाळू काढण्यासाठी स्फोटकांचा वापर सुरू केला आहे. ...

महापालिका क्षेत्रात ५४३ अवैध मोबाइल टॉवर - Marathi News |  543 illegal mobile towers in municipal area | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महापालिका क्षेत्रात ५४३ अवैध मोबाइल टॉवर

वसई- विरार महापालिकेने अखेर शहरातील अनिधकृत मोबाईल मनोर्Þयांवर दंडासह कर आकारणी करण्यास सुरवात केली आहे. ...

बेकायदा रेती उपसा, फोफावणारी अतिक्रमणे मुळावर, वसईचे नष्टचर्य सुरूच - Marathi News | On the other hand, the destruction of Vasai, on the part of illegal encroachment, the encroachment on the encroachment continues | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बेकायदा रेती उपसा, फोफावणारी अतिक्रमणे मुळावर, वसईचे नष्टचर्य सुरूच

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पश्चिम किनारपट्टीवर पोलिसांची गस्त ठेवण्याची आणि किनारपट्टीवरील गैरबाबींवर कारवाई करण्याची मागणी ’कोळी युवाशक्ती’ने केली आहे. ...

शिक्षक देशद्रोही? जाधव विरोधात संताप - Marathi News | Teacher traitors? Anger against Jadhav | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिक्षक देशद्रोही? जाधव विरोधात संताप

दुबईतील कार्यक्रमात शिक्षकांना देशद्रोही संबोधणाऱ्या प्रा. नामदेवराव जाधव विरोधात राज्यभरातील शिकधकांमध्ये आक्रोश वाढत आहे. ...

महापालिकेत ठेकेदारांचा १२२ कोटींचा अपहार, गुन्हे - Marathi News | 122 crore inmates of contractual corporation, crime | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महापालिकेत ठेकेदारांचा १२२ कोटींचा अपहार, गुन्हे

ठेका कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक तसेच शासनाची कर चोरी करून सुमारे १२२ कोटीहून अधिक रकमेचा अपहार केल्या प्रकरणी वसई-विरार महापालिकेच्या २५ ठेकेदारावर विरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सातपाटी बंधाऱ्याचे भूमीपूजन, उधाणाचे भय घटले - Marathi News | The fear of euphoria, the fear of euphoria, and the decline of the earthquake of Satpati Bandh decreased | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सातपाटी बंधाऱ्याचे भूमीपूजन, उधाणाचे भय घटले

सातपाटी गावाचा कर्दनकाळ ठरणाऱ्या समुद्राच्या लाटा रोखण्यासाठी बंधारा पुनर्बांधणीसाठी ५ कोटी ३७ लाखाच्या निधीला शासन पातळीवरून मंजुरी मिळाली. ...