लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
अल्पवयीन तरुणीवर बलात्कार - Marathi News |  Minor rapist rape | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

कांदिवलीत राहणाऱ्या १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर मावशीच्या नवऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ...

मार्चच्या सुरुवातीलाच टंचाई, दुष्काळग्रस्त विक्रमगडमध्ये पाण्यासाठी कसरत - Marathi News | In the beginning of March, water scarcity, drought-stricken work in Vikramgad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मार्चच्या सुरुवातीलाच टंचाई, दुष्काळग्रस्त विक्रमगडमध्ये पाण्यासाठी कसरत

यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच गंभीर दुष्काळ यादीत तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. ...

डहाणू-नाशिक मार्गावरील कालवा धोकादायक - Marathi News |  Dahanu-Nashik road canal dangerous | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणू-नाशिक मार्गावरील कालवा धोकादायक

डहाणू नाशिक राज्यमार्गावर सारणी येथे सुर्या उजवा तीर कालव्याच्या मुख्य कालवा ( सारणी) साखळी क्र .११/३७५ पूर्णत: जीर्ण झाला असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे. ...

स्फोटकांमुळे चिंता वाढली - Marathi News | Concerns caused by explosives | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्फोटकांमुळे चिंता वाढली

विरारच्या सायवन आणि चांदीप बंदरावरील वाळू माफियांकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने संपूर्ण वसई तालुक्यातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

डहाणूतील आदिवासींचे स्थलांतर, रोहयोची कामे कमी - Marathi News | Driving the tribals of Dahanu, decreasing the work of Rohochi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूतील आदिवासींचे स्थलांतर, रोहयोची कामे कमी

शेकडो आदिवासी कुटुंब रोजगारासाठी संजाण, भिवंडी, वाशी, पालघर, मुंबई, ठाणे, वापी, सिल्वासा येथे स्थलांतरित झाली आहेत. ...

स्वच्छतेत वसई महापालिका ३६ वी - Marathi News |  Vasai municipality in cleanliness 36 V. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्वच्छतेत वसई महापालिका ३६ वी

स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणाचा निकाल बुधवारी जाहिर करण्यात आला ...

वसईत सापडेल्या स्फोटकांमुळे पोलिसांची वाढली डोकेदुखी  - Marathi News | The increased headache of the police due to explosives in Vasai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वसईत सापडेल्या स्फोटकांमुळे पोलिसांची वाढली डोकेदुखी 

सध्या देशातच हायअलर्ट असातना सर्रास ही स्फोटके उपलब्ध होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.  ...

रिक्षाच्या नावावरून उलगडला खुनाचा गुन्हा - Marathi News | The crime of murder in the name of Rickshaw | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रिक्षाच्या नावावरून उलगडला खुनाचा गुन्हा

शुक्रवारी दुपारी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत योगिता देवरे हिची हत्या करून डी मार्टच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत फेकून दिलेला तिचा मृतदेह सापडला होता. ...

सत्पाळ्यात शेतकऱ्याने केली सिंगापुरी फणसाची लागवड - Marathi News | Saplings planted Singaporean fruit crop in the winter season | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सत्पाळ्यात शेतकऱ्याने केली सिंगापुरी फणसाची लागवड

ब-याच वर्षापूर्वी सिंगापूरी नारळाची भूरळ वसईतील शेतक-यांना पडली होती. ती नारळाची झाडे आता आपल्या मातीशी एकरूपही झाली आहेत. ...