विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात आजही ‘एक गाव एक होळी’ची परंपरा कायम ठेवली आहे. ग्रामीण खेडया-पाडयात, शिळ, आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, ओंदे, दादडे या भागात आजही पारंपारिक पध्दतीनेच सण साजरे करण्याची पंरपरा आहे. ...
पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने शिवसेनेसाठी जागा सोडली आहे. त्यामुळे पारंपारिक मतदारसंघ असलेल्या डहाणू विधानसभा क्षेत्रातुन भाजपकडून तलासरी, डहाणू भागातून जाहीर विरोध होऊ लागला आहे. ...
सफाळ्याच्या तांदुळवाडी किल्ल्यावर भरकटलेल्या मुंबई-ठाणे येथील २१ पर्यटकांची सफाळे पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सुखरूप सुटका करीत त्यांना रेल्वेने घरी पाठविण्यात आले आहे. ...
पर्यावरण संवर्धन समितीतर्फे हरित वसई साठी लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरावर ते अनधिकृत असल्याची नोटीस पालिकेने पाठवुन हरीत वसई चे आंदोलन दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. ...
दोन्ही पायाने अपंग असलेले जेष्ठ नागरिक यांच्या नालासोपारा शहरातील बँकेच्या खात्यातून पैसे लंपास झाल्याची घटना घडली असून ते न्यायासाठी व पैशासाठी तब्बल ८ महिन्यापासून बँकेत आणि तुळींज पोलीस ठाण्यात फेऱ्या मारत असून त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. ...
तलासरी डहाणू परिसराला गत काही महिन्यांपासून भूकंपाचे हादरे बसत असल्याने लोक जीव मुठीत घेऊन दिवस कंठत असताना येथे दगड खाणीतील स्फोटानेही दणके बसत आहेत. ...
पालघर लोकसभा मतदार संघात भाजपाचे वर्चस्व असतांना तो युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला देण्याच्या निर्णया विरोधात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या राजीनामा सत्रा नंतर आता... ...