निवडणूक काळातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी मद्य विक्रीच्या दुकांनावर वेळेची मर्यादा घालण्यात आली असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले आहे. ...
पालघर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरार पूर्वेस मनवेलपाडा, तलाव येथे जाहीर सभा संपन्न होत आहे. ...
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले असून निवणुकीच्या हालचालींना वेग आला आहे़ ...
मी आज हजारो अनाथांची माय म्हणून सर्वत्र परिचित असली तरी माझ्या या कार्याला मोठा टेकू(पाठबळ) देण्यासह जिल्ह्यातील गरिबांच्या उद्धारासाठी धडपडणा-या तुङया कष्टाला माझा सलाम आहे ...