केंद्र-राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरू नये, यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे. ...
शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वीच्या कामाची मजुरी मजूराच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. ...
खा. गावित यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्ह्यातील वसई तालुका व वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे ...