या संकटाच्या काळात एकत्रित येऊन आपण सर्व जण लढा देणे आवश्यक आहे. केवळ विद्यादान नाही तर आता आरोग्यदानही आपण करीत असल्याचे आ. क्षितिज ठाकूर यांनी स्पष्ट केले. ...
देशातील सर्वात जास्त प्रदूषण पसरविणारे औद्योगिक क्षेत्र म्हणून तारापूरने आपली ओळख निर्माण केली आहे. या प्रदूषणाच्या वाढत्या भस्मासुराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजनबद्ध आराखडा आणि त्याची कडक अंमलबजावणी केली जात नसल्याने परिसरातील जनता विविध ...
टोलिझुमॅब इंजेक्शनचा सुरू असलेला काळाबाजार लक्षात घेता वसई-विरार महापालिकेने या इंजेक्शन्सचा संचय करून दारिद्र्य व मध्यमवर्गीय रुग्णांना ही इंजेक्शन्स कमी किमतीत उपलब्ध करून दिल्यास या रुग्णांना दिलासा मिळेल. ...
गुरुवारी वसई- विरार महापालिका हद्दीत पुन्हा चौथ्या दिवशी देखील सर्वाधिक कमी असे 211 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असल्याने . त्यामुळे आजवर एकूण बाधित रुग्णाची संख्या 7022 वर पोहचली ...
कोरोनाच्या भीतीने अनेक शेतक-यांना मजूरच मिळत नसल्याने शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. वेळेत मजूरच न मिळाल्यास शेतलावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. ...
जुलैच्या प्रारंभीच गुजरात औद्योगिक वसाहतीत जाणाºया बोर्डीतल्या कामगाराला कोरोनाची लागण झाली. सीमाभागातील या पहिल्या रुग्णानंतर रामपूर आणि चिखले गावात प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली. ...