डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Vasai Virar (Marathi News) सर्वत्र जोरात हादरा बसून स्फोटाचा आवाज परिसरात सुमारे पंधरा किलोमीटरपर्यंत पोहोचला. ...
वसई तालुक्यात १३.१ मिमी, वाडा २२.४ मिमी, डहाणू १७.३ मिमी, पालघर १२.२ मिमी, जव्हार ४३.१ मिमी, मोखाडा ३९.९ मिमी, तलासरी २४.४ मिमी, तर विक्रमगड २१.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ...
नंडोलिया ऑर्गानिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये झालेल्या या स्फोटात एका मजुराचा मृत्यू झाला असून चार मजूर जखमी झाले आहेत. ...
जव्हार येथील तीन तरुण स्विफ्ट डिझायर कार घेऊन जव्हार कडे येत असताना कासाटवाडी येथील एका वळणावर चालकाचा ताबा सुटून वाहन झाडावर जाऊन आदळले, अपघात इतका भयानक होता की वाहनाचा चक्काचूर झाला आहे. ...
तर खासगी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांनी केले. ...
धरणाचे तीन दरवाजे रविवारी सकाळी ११ वाजता उघडले असल्यामुळे सूर्या नदीला पूर आला आहे. ...
या तिघांनीही आपला जीव वाचवणा-या देवदूताशीच काही वेळ हुज्जत घातली. ...
CoronaVirus Positive News : दिलासादायक म्हणजे रविवारी दिवसभरात वसई-विरार महानगरपालिका हद्दीत एकही मृत्यू झालेला नाही. ...
शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच हे साध्य होणार आहे, असे प्रतिपादन कृषीमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. ...
कोरोनामुळे मूर्ती व्यवसायिकांनाही फटका बसला असून सात दिवसांवर गणेशोत्सव आला असला तरी मूर्त्यांची विक्री होत नसल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...