लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोळा वर्षीय आदिवासी मुलाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Sixteen-year-old tribal boy drowns in floodwaters in bordi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सोळा वर्षीय आदिवासी मुलाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू

पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ शोध मोहीम हाती घेतली. मात्र अंधार पडल्याने बचावकार्य थांबविण्यात आले ...

शार्क प्रजाती वन्यजीव कायदा मच्छीमारांसाठी ठरतोय जाचक - Marathi News | The Shark Species Wildlife Act is a nuisance for fishermen | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शार्क प्रजाती वन्यजीव कायदा मच्छीमारांसाठी ठरतोय जाचक

दरम्यान, मुंबईच्या ससून डॉक येथे एका व्हेल माश्याची खरेदी करणाऱ्या व्यापाºयाविरोधात गुन्हा दाखल झाला असून मच्छीमाराचा शोध सुरू आहे. ...

वसईच्या अंबाडी रोड मुख्य रस्त्यावरील ते "हेरिटेज झाड" उन्मळून पडले; जीवितहानी नाही - Marathi News | They uprooted the "heritage tree" on Ambadi Road main road in Vasai; No casualties | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईच्या अंबाडी रोड मुख्य रस्त्यावरील ते "हेरिटेज झाड" उन्मळून पडले; जीवितहानी नाही

मोठाले झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.20)  सकाळी 6 च्या सुमारास घडली आहे. ...

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह सुमारे २०० आंदोलकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Crime filed against around 200 protesters including Zilla Parishad vice president | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह सुमारे २०० आंदोलकांवर गुन्हा दाखल

हे आंदोलन करताना कुठलीही परवानगी न घेता केल्यामुळे त्यांच्यासह १५० ते २०० कार्यकर्त्यांवर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सौरऊर्जेमुळे गावपाड्यांतील जीवन होत आहे प्रकाशमान - Marathi News | Solar energy is making life brighter in the villages | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सौरऊर्जेमुळे गावपाड्यांतील जीवन होत आहे प्रकाशमान

पथदिवे, घरातील कंदील, पाणीउपसा करणारे मोटारपंप इत्यादी वापर पालघर जिल्ह्यात खेडोपाडी सुरू झाला असून सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक केल्यास येथील खडतर जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल. ...

वसई-विरार महापालिका हद्दीतील सर्व दुकाने सुरू - Marathi News | All shops in Vasai-Virar municipal area open! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महापालिका हद्दीतील सर्व दुकाने सुरू

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...

मोबाइल टॉवर कंपनीकडून तीन कोटी २० लाख वसूल - Marathi News | 3 crore 20 lakhs recovered from mobile tower company | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोबाइल टॉवर कंपनीकडून तीन कोटी २० लाख वसूल

मोबाइल टॉवर कंपनीकडून २०२०-२१ या वित्तीय वर्षात करापोटी तीन कोटी २० लाखांची वसुली केल्याची माहिती करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. ...

वसईच्या खदानीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला - Marathi News | The body of a young man drowned in Vasai mine was finally found | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईच्या खदानीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

अग्निशमन दल आणि वालीव पोलिसांच्या पथकाने खदानीतून त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी बाहेर काढल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांनी ‘लोकमत’ला दिली. ...

coronavirus: वसई विरार महापालिका हद्दीतील जिम व स्विमिंग पूल वगळता सर्व दुकाने आजपासून सुरू - Marathi News | coronavirus: All shops except gym and swimming pool in Vasai Virar municipal area start from today | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: वसई विरार महापालिका हद्दीतील जिम व स्विमिंग पूल वगळता सर्व दुकाने आजपासून सुरू

सोमवारी संध्याकाळी उशिरा वसई विरार महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी.यांनी याबाबतचे लेखी आदेश काढल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत ला दिली. ...