आॅनलाइनद्वारे सुनावणीची कायद्यात कुठेही तरतूद नसताना कमीतकमी आक्षेप नोंदविण्यात येतील, असा छुपा डाव रचण्यात आल्याचा आरोप मच्छीमार संघटनांमधून केला जात आहे. ...
चंद्रावर पाणी आहे की नाही हे शोधण्यासाठी तेथे जाण्याची गरज नाही. वसई-विरारमधील जे खड्डेमय रस्ते आहेत, त्यात साचलेल्या पाण्यातून चालल्यानेही चंद्रावर पोहोचल्याचा अनुभव येईल. सध्या पावसाळ्यात वसई-विरारमधील खड्ड्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ...
सातत्याने झालेल्या पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण पूर्ण १०० टक्के भरले आहे. जिल्ह्यातील डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा सूर्या प्रकल्पातील धरणातून केला जातो. ...
वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. या सेवेत एकूण दोन हजार वाहनचालक आणि कर्मचारी आहेत. लॉकडाऊन काळात परिवहन सेवा बंद झाली आहे. तेव्हापासून या कर्मचाºयांना पगार मिळालेला नाही. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असताना लॉकडाऊनचा फायदा उचलीत सफाळे व परिसरामध्ये अनेक ठिकाणी घरफोड्यांच्या प्रकरणात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त होते. घरफोड्यांमुळे पोलिसांनी गस्त वाढवून तपास सुरू केला होता. ...
ओल्या वाळूवर काळ्या रंगाचे डांबर पसरून चिंचणी ते बोर्डी ही ३३ किमी लांबीची किनारपट्टी विद्रूप झाली आहे. नारळी पौर्णिमेनंतर या भागात मासेमारी हंगामाला प्रारंभ झाला आहे. ...