लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
चुळणेतील विकासकामांकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष - Marathi News | Unforgivable negligence of the municipality towards the development works in Chulane | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चुळणेतील विकासकामांकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

चुळणे गाव परिसरातील नैसर्गिक नाल्यावरील ब्रिज जुना झाल्याने तो तयार करण्यासाठी पालिकेकडून मार्च २०१९ मध्येच कामाला मंजुरी मिळाली होती ...

तलासरी तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये परीक्षा?;शिक्षकांना उपस्थिती सक्तीची, नाराजीचे वातावरण - Marathi News | Examination in Ashram schools in Talasari taluka ?; | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तलासरी तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये परीक्षा?;शिक्षकांना उपस्थिती सक्तीची, नाराजीचे वातावरण

तलासरी या आदिवासी भागात ऑनलाइन अभ्यास घेणे कठीण आहे. ...

अर्नाळा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील आगीमुळे प्रदूषण; आरोग्य धोक्यात - Marathi News | Fire pollution at Arnala Solid Waste Management Project; Endangering health | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अर्नाळा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील आगीमुळे प्रदूषण; आरोग्य धोक्यात

पर्यटक व अर्नाळावासीयांचा जीव घुसमटला ...

"वसईत सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हेगारीवर वचक ठेवणे शक्य" - डीसीपी संजयकुमार पाटील - Marathi News | "It is possible to curb crime in Vasai through CCTV" - DCP Sanjay Kumar Patil | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"वसईत सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हेगारीवर वचक ठेवणे शक्य" - डीसीपी संजयकुमार पाटील

Vasai-Virar News : माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत 5 ठिकाणी शानदार लोकार्पण ; शहरांतील 145 कॅमेऱ्यांच 15 नवीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांंची भर ...

पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी बनविलेल्या कंदिलांनी लखलखणार "राजभवन" - Marathi News | "Raj Bhavan" to be lit by lanterns made by tribal women in Palghar district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी बनविलेल्या कंदिलांनी लखलखणार "राजभवन"

Diwali News : यंदाच्या दिवाळीत राजभवनात 480 कंदील महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे  त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांना भेट म्हणून देणार असल्याचे लुकेश बंड यांनी लोकमत ला सांगितले. ...

CoronaVirus News : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात, जीवघेण्या आजाराचे नवीन रुग्ण घटले - Marathi News | CoronaVirus News: Corona under control in Palghar district including Vasai-Virar, new cases of life-threatening disease decreased | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात, जीवघेण्या आजाराचे नवीन रुग्ण घटले

CoronaVirus News in Palghar district : पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ३७५ वर पोहोचली आहे, मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यातील ३९ हजार४४५ रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत. ...

फटाक्यांच्या कारखान्यावर गुन्हे शाखा पोलिसांचा छापा - Marathi News | Crime Branch police raid fire cracker factory | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :फटाक्यांच्या कारखान्यावर गुन्हे शाखा पोलिसांचा छापा

fire cracker : चंदनसार रोडवरील जुने पोस्ट ऑफिसच्या बाजूला असलेल्या जैन व्हिला या इमारतीत हा बेकायदा कारखाना सुरू हाेता. पाेलिसांना माहिती मिळताच वसई गुन्हे आणि विरार पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी ६.४५ वाजता छापा घातला. ...

पाण्याच्या योजनांचा मंत्री घेणार आढावा, गुलाबराव पाटलांचा सोमवारी दौरा - Marathi News | Minister to review water plans, Gulabrao Patil's visit on Monday | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पाण्याच्या योजनांचा मंत्री घेणार आढावा, गुलाबराव पाटलांचा सोमवारी दौरा

Gulabrao Patil : पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यातील पाण्याच्या अनेक योजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येत असून सफाळेवासीयांच्या पाणी प्रश्नावर सकारात्मक उपाययोजना आखली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.विश्वास वळवी यांनी दिली. ...

दुर्मीळ कासव-मत्स्य प्रजाती वाचविण्याच्या मोहिमेला यश - Marathi News | Success in the campaign to save the rare tortoise-fish species | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दुर्मीळ कासव-मत्स्य प्रजाती वाचविण्याच्या मोहिमेला यश

rare tortoise : मुरबे येथील मिलन तरे या मच्छीमाराने २५ फूट व्हेल माशाची सुखरूप सुटका करण्यात यश मिळविले आहे. ...