Gadchinchle sadhu murder case : गडचिंचले प्रकरणात हत्येत सामील असल्याचे दाखवून दोनशेहून अधिक जणांना संशयित म्हणून कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांची न्यायालयाने याआधी जामिनावर सुटका केली आहे. ...
Vasai News : वाढत्या थंडीसाेबतच विरार-वसईच्या बाजारांत भाज्यांची आवकही वाढल्याने पालेभाज्या, फळभाज्यांचे भाव उतरले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरील भार कमी झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. ...
Dahanu News : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात डहाणू रोड रेल्वे स्थानकातील या विभागाच्या कार्यालयात याबाबत बैठक झाली. काेरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतीमालाची उत्तरेकडील राज्यांच्या बाजारपेठत वाहतूक करता यावी म्हणून कृषी विभागाने भारतीय रेल्वेकडे ...
Vasai News : २५ डिसेंबरला असलेल्या नाताळ सणाच्या आधी डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जांभळी, तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून, येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश चर्चमधून दिला जातो. ...
लहान भावाला दारू पिऊन मोठा भाऊ मारत असताना शेजारी राहणारा तरुण भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या रागातून मोठ्या भावाने त्या तरुणाच्या पोटात चाकू खुपसल्याची घटना शनिवारी रात्री विरार पूर्वेच्या खैरपाडा येथे घडली आहे. ...
Nalasopara News : वसई तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र निर्मळ येथे श्रीमद् जगदगुरू शंकराचार्यांची समाधी असून या ठिकाणी दरवर्षी होणारी यात्रा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे. ...