Vasai-Virar News : महापालिका प्रशासनाकडून या बांधकामांवर वेळीच कारवार्इ हाेत नसल्यामुळे भूमाफियांच्या भुलथापांना भुलून येथे सर्वसामान्य नागरिक आयुष्यभराची पुंजी खर्च करून घर खरेदी करत आहेत. मात्र, या घरात राहायला आल्यानंतर त्यांना मूलभूत सुविधांपासून ...
Tarapur News : तारापूर एमआयडीसीतील जुना २५ एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणीप्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) दुरुस्ती व मोठ्या प्रमाणात साठलेला स्लज काढण्याचे काम हाती घेतले आहे. ...
Vasai-Virar News : वसई-विरार शहरांत साडेतीन लाख शिधापत्रिकाधारक आहेत. तर १९० शिधावाटप दुकाने आहेत. मार्चमध्ये काेरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि सरकारने लॉकडाऊन घेतला. या काळात लोकांचे रोजगार बुडाले आणि आर्थिक परिस्थिती बिकट बनली. ...
'Bharat Bandh' in Palghar News : केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या आवाहनाला जिल्ह्यातील भाजप वगळता सर्व पक्षांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
coronavirus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. त्यासाठी परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणे, शहरी भागात चाचणीचे प्रमाण वाढवणे आणि काेरोना रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा अधिक क्षमतेने सक्रिय करण्याच्या हालचाली स ...