लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

पालघर जिल्ह्यात ३१८२ कोविड बेड्‌स शिल्लक, प्रशासन सतर्क - Marathi News | 3182 covid beds remaining in Palghar district, administration alert | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यात ३१८२ कोविड बेड्‌स शिल्लक, प्रशासन सतर्क

Palghar : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार १७ इतकी असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४ हजार ६२४ इतकी आहे. ...

वसईतील आनंद चार महिन्यांपासून अडकून पडला चीनच्या बंदरातील जहाजावर  - Marathi News | Anand in Vasai has been stranded on a ship in a Chinese port for four months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईतील आनंद चार महिन्यांपासून अडकून पडला चीनच्या बंदरातील जहाजावर 

Vasai : आनंद हा जहाजावर पाच महिन्यांच्या करारावर नोव्हेंबर २०१९ मध्ये कामावर रुजू झाला. त्यांचे जहाज ऑस्ट्रेलियातून कोळसा भरून चीनकडे रवाना झाले. ...

वसई कला-क्रीडा महोत्सव काेराेनामुळे पुढे ढकलला - Marathi News | Vasai Arts-Sports Festival postponed due to Kareena | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई कला-क्रीडा महोत्सव काेराेनामुळे पुढे ढकलला

Vasai : मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या सभेला वनमाळी, संघटक सचिव संताेष वळवईकर, सचिव केवल वर्तक, अनिल वाझ, विजय चाैधरी आदी उपस्थित हाेते. ...

घरफोड्या करणाऱ्या त्रिकुटाला विरार पाेलिसांनी केली अटक, २८ गुन्ह्यांची उकल - Marathi News | Trikuta burglar arrested by Virar Paelis, 28 cases solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोड्या करणाऱ्या त्रिकुटाला विरार पाेलिसांनी केली अटक, २८ गुन्ह्यांची उकल

Crime News : आरोपींचे कोणी साथीदार किंवा कुठे घरफोड्या केल्या आहेत का, याचा शोध व तपास पोलीस घेत आहेत. बुधवारी पत्रकार परिषद घेऊन विरार पोलिसांनी माहिती दिली आहे. ...

सागरी पर्यटनस्थळे ड्रग्जमाफियांच्या रडारवर?, सुरक्षा यंत्रणा सतर्क - Marathi News | Marine tourist destinations on the radar of drug mafia ?, Security system alert | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सागरी पर्यटनस्थळे ड्रग्जमाफियांच्या रडारवर?, सुरक्षा यंत्रणा सतर्क

Palghar : पालघर जिल्ह्याला ११० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. ...

कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार?, आर्थिक अनियमितता झाल्याचा जि. प. उपाध्यक्षांचा आरोप - Marathi News | Major malpractices in the schemes under the office of the Superintendent of Agriculture? W. Alleged vice president | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार?, आर्थिक अनियमितता झाल्याचा जि. प. उपाध्यक्षांचा आरोप

Palghar : आधुनिक कृषी तंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आवश्यक त्या सर्व संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारी एक यंत्रणा असावी, यादृष्टीने कृषी विभागाची रचना करण्यात आली आहे. ...

अखेर नव्या वर्षात वसई-विरार शहर परिवहन सेवेला मुहूर्त, ८ महिने सेवा होती बंद - Marathi News | Finally, in the new year, Vasai-Virar city transport service was closed for 8 months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अखेर नव्या वर्षात वसई-विरार शहर परिवहन सेवेला मुहूर्त, ८ महिने सेवा होती बंद

Vasai-Virar city transport service : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात कोरोना प्रादुर्भाव कमी होत आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना, प्रवास करण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. ...

६९ गावांना पिण्याचे पाणी, एसटीसाठी वसईत उपोषण - Marathi News | fast in Vasai to drinking water and ST for 69 villages | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :६९ गावांना पिण्याचे पाणी, एसटीसाठी वसईत उपोषण

Vasai : या उपोषणाची दखल घेऊन वसई-विरार महापालिकेतर्फे दोन अधिकारी उपोषण मागे घेण्याच्या विनंतीसाठी आले होते. परंतु त्यांच्याजवळ कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. ...

कोकाकोलातील कंत्राटी कामगारांच्या लढ्याला यश, लेखी आश्वासनानंतर घेतले आंदोलन मागे  - Marathi News | The success of Coca-Cola's contract workers' struggle, followed by written assurances | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कोकाकोलातील कंत्राटी कामगारांच्या लढ्याला यश, लेखी आश्वासनानंतर घेतले आंदोलन मागे 

Coca-Cola's contract workers : कंपनी प्रशासनाने कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने या कंत्राटी कामगारांनी कंपनीच्या दोन्ही प्रवेशद्वारांसमोर कुटुंबासह आंदोलन करून कंपनीचे कामकाज पुन्हा बंद पाडले होते. ...