लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

जिल्ह्यात 717 पैकी केवळ 240 शाळा सुरू - Marathi News | Out of 717 schools in the district only 240 started | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्ह्यात 717 पैकी केवळ 240 शाळा सुरू

पहिल्या दिवशी फक्त ६.९८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती : पालक-विद्यार्थ्यांमध्ये अद्याप कोरोना संसर्गाची भीती  ...

"प्रवासी वर्गास उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध, बुम सेवा देणारी वसई-विरार महापालिका देशात पहिलीच" - Marathi News | Vasai-Virar Municipal Corporation is the first in the country to provide a boom service | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"प्रवासी वर्गास उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध, बुम सेवा देणारी वसई-विरार महापालिका देशात पहिलीच"

Vasai-Virar Municipal Corporation : वसई - विरार महापालिका परिवहन सेवेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या सेवांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी दुपारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला ...

अर्नाळा किल्ला ते वसई सागरी जलतरण मोहीम संपन्न, जिया रायचा नवा विक्रम - Marathi News | Arnala fort to Vasai sea swimming expedition completed, Jia Rai's new record | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अर्नाळा किल्ला ते वसई सागरी जलतरण मोहीम संपन्न, जिया रायचा नवा विक्रम

Vasai News : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये ही पहिलीच जलतरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. ...

आम्हाला वेळ द्या म्हणत मंत्री एकनाथ शिंदेंसमोर मनसेचा राडा; दोन कार्यकर्त्यांना चोप - Marathi News | mns workers protest in front of minister eknath shinde in vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आम्हाला वेळ द्या म्हणत मंत्री एकनाथ शिंदेंसमोर मनसेचा राडा; दोन कार्यकर्त्यांना चोप

वसई विरार शहर महापालिकेच्या कार्यक्रमात गोंधळ; मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात ...

विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महिला झाल्या आक्रमक  - Marathi News | Women became aggressive in solving various problems | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महिला झाल्या आक्रमक 

विक्रमगड पं.स.वर धडक : तालुका स्थापन झाल्यापासून समस्या, मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ...

दुसऱ्या वर्षीही युरोपियन कलहंस पक्ष्यांचे आगमन - Marathi News | The second year also saw the arrival of European geese | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दुसऱ्या वर्षीही युरोपियन कलहंस पक्ष्यांचे आगमन

पालघर जिल्ह्यातील ११० किमीच्या सागरी किनारपट्टी आणि खाडी परिसरात  हे पक्षी मोठ्या प्रमाणावर असण्याची दाट शक्यताही पक्षिनिरीक्षकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या ठिकाणांचे संवर्धन करण्याची गरज आहे. ...

वाडा नगरपंचायतीवर आघाडीचे वर्चस्व कायम - Marathi News | Wada Nagar Panchayat continues to be dominated by the front | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाडा नगरपंचायतीवर आघाडीचे वर्चस्व कायम

चारही समिती सभापतींची बिनविरोध निवड ...

वसई तालुक्यातील पाली-सत्पाळ्यात ४० जणांची माघार, ३५ उमेदवार रिंगणात  - Marathi News | In Pali-Satpala of Vasai taluka, 40 candidates withdrew, 35 candidates in the fray | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई तालुक्यातील पाली-सत्पाळ्यात ४० जणांची माघार, ३५ उमेदवार रिंगणात 

१५ जानेवारी रोजी मतदान : १८ जानेवारीला होणार उमेदवारांचा फैसला ...

वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष - Marathi News | All eyes are now on Vasai-Virar Municipal Corporation elections | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष

बविआचे वर्चस्व : शिवसेना, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांची मोर्चेबांधणी सुरू ...