लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

विरारमध्ये दोन पोलिसांना मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | In Virar, two policemen were beaten and four others were booked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विरारमध्ये दोन पोलिसांना मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

Crime News : विरार पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक जगदीश मराठे (४०) आणि पोलीस अंमलदार रवी वानखेडे हे दोघेही पेट्रोलिंग करण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता दुचाकीवरून निघाले. ...

कोरोना संकटकाळात रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणा; तरुणीस परत मिळाले १५ हजार  - Marathi News | The honesty of the rickshaw driver in times of Corona crisis;young woman got back 15 thousand | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कोरोना संकटकाळात रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणा; तरुणीस परत मिळाले १५ हजार 

विजयराज यादव हे भाईंदर परिसरात रिक्षा चालवतात . दीपक रुग्णालयाल येथून मीरारोडच्या शांती पार्क असा अंजली लालिया यांनी विजयराज यांच्या रिक्षातून प्रवास केला होता . ...

सहकारी बँका, पतसंस्थांच्या वसुलीवर मंदीचा परिणाम, एनपीएचा कालावधी वाढविण्याची मागणी - Marathi News | Co-operative banks, impact of slowdown on recovery of credit unions, demand for extension of NPAs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सहकारी बँका, पतसंस्थांच्या वसुलीवर मंदीचा परिणाम, एनपीएचा कालावधी वाढविण्याची मागणी

Co-operative banks : कर्ज वसुली न झाल्याने सहकारी बँका व पतसंस्थांचा एनपीए यंदाही पुन्हा एकदा वाढवण्याची मागणी केली जात आहे. ...

वसई-विरारमध्ये नाराजी, धरणांत पाणीसाठा पुरेसा, तरीही पाणीटंचाई - Marathi News | Dissatisfaction in Vasai-Virar, adequate water supply in dams, still water scarcity | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये नाराजी, धरणांत पाणीसाठा पुरेसा, तरीही पाणीटंचाई

Vasai-Virar : एकीकडे वसई-विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाणीसाठा समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र पालिका क्षेत्रात पाण्याचे दुर्मिक्ष्य असल्याचे दिसत आहे. ...

CoronaVirus News : घराबाहेर जाणाऱ्या तरुणांमुळे मुले, ज्येष्ठांना होतेय कोरोनाबाधा! जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू लागल्याने चिंता - Marathi News | CoronaVirus News: Children and seniors get coronavadha due to young people going out of the house! Concern over corona in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : घराबाहेर जाणाऱ्या तरुणांमुळे मुले, ज्येष्ठांना होतेय कोरोनाबाधा! जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू लागल्याने चिंता

CoronaVirus News: पालघर जिल्ह्यात मार्च २०२० ते २४ मार्चदरम्यान १० वर्षाखालील ४५२ लहान मुले तर ४०० मुली असे एकूण ८५२ लहान बालकांना कोरोनाची लागण झाली असून १० ते २० वयोगटातील ९७८ मुले तर ७१५ मुली असा एकूण १ हजार ६९३ मुलांना लागण झाली आहे. ...

विरार-विक्रमगडमध्ये पावसाचा शिडकावा, सततच्या 'बत्तीगुल'ने नागरिक घामाघूम - Marathi News | Sprinkle of rain in Virar-Vikramgad, citizens are sweating due to continuous 'Battigul' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार-विक्रमगडमध्ये पावसाचा शिडकावा, सततच्या 'बत्तीगुल'ने नागरिक घामाघूम

Virar-Vikramgad : लॉकडाऊननिमित्तची संचारबंदी आणि वाढत्या उन्हाचा मारा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशात मंगळवारी मध्यरात्री अनपेक्षित पाऊस झाला. ...

ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने दिलासा, वसई-विरारकरांची चिंता मिटली - Marathi News | With the availability of oxygen, Vasai-Virarkar's worries were alleviated | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने दिलासा, वसई-विरारकरांची चिंता मिटली

Vasai-Virar : वसई-विरार महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांत कोविड-१९ ची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. ...

खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून प्रवाशांना बनावट कोविड अहवाल, गुजरातला जाणाऱ्या बसमधील प्रकार - Marathi News | Fake covid-19 reports to passengers from private travel operators, types of buses going to Gujarat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून प्रवाशांना बनावट कोविड अहवाल, गुजरातला जाणाऱ्या बसमधील प्रकार

Crime News :कोरोनाचा संसर्ग फोफावल्याने अन्य राज्यांत जाणाऱ्या वा येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. ...

‘त्या’ १० रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी नाहीत, वसई-विरार महापालिकेकडून स्पष्टीकरण - Marathi News | 'Those' 10 patients died due to lack of oxygen, explanation from Vasai-Virar Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘त्या’ १० रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी नाहीत, वसई-विरार महापालिकेकडून स्पष्टीकरण

Vasai-Virar Municipal Corporation : आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी यासंदर्भात रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ...