लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus: RTPCR तपासणीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रांगा; तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी - Marathi News | Coronavirus: Queues on Mumbai-Ahmedabad highway for RTPCR inspection; Crowd of vehicles at the checkpoint | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus: RTPCR तपासणीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रांगा; तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अच्छाड येथे सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. ज्यांच्याकडे आरटीपीसीआर अहवाल नाहीत, त्यांना पुन्हा माघारी पाठविण्यात येत आहे. ...

...आणि वसईतील विविध समुद्रकिनारी हजारो बोटी जमा होण्यास सुरुवात! - Marathi News | tauktae cyclone thousands of boats began to gather at various beaches in Vasai! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :...आणि वसईतील विविध समुद्रकिनारी हजारो बोटी जमा होण्यास सुरुवात!

अरबी समुद्रात चक्रीवादळाचा गंभीर  इशारा देण्यात आल्याने मागील चार दिवसांपूर्वी मासेमारीसाठी गेलेल्या वसई  तालुक्याच्या बंदरांतील मासेमारी बोटी किनाऱ्यावर परतण्यास सुरुवात झाली आहे. ...

सीमा भागात आरटीपीसीआर तपासणी; काटेकोर अंमलबजावणीने राष्ट्रीय महामार्गावर रांगा - Marathi News | RTPCR inspection in border areas; Queues on national highways with strict enforcement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीमा भागात आरटीपीसीआर तपासणी; काटेकोर अंमलबजावणीने राष्ट्रीय महामार्गावर रांगा

 मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अच्छाड येथे तपासणी नाका उभारण्यात आला असून या ठिकाणी सर्व प्रवाशांचे आरटीपीसीआर  प्रमाणपत्र तपासली जात आहेत . ...

मच्छीमारीसाठी गेलेल्या २५६ बोटी किनाऱ्याला लागण्याची प्रतिक्षा - Marathi News | The 256 fishing boats have not yet returned; Anxiety worries fishermen in Thane, Palghar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मच्छीमारीसाठी गेलेल्या २५६ बोटी किनाऱ्याला लागण्याची प्रतिक्षा

सातपाटी, एडवन, डहाणू , वसईच्या बंदरात ३३४ बोटी बंदरात आलेल्या आहेत. मात्र १७८ बोटींची वाट पाहिली जात आहे. ...

पालघर, रायगडला चक्रीवादळाची धडकी; केरळ, गुजरातसह राज्यात सतर्कतेचे आदेश  - Marathi News | Cyclone hits Palghar, Raigad; Vigilance orders in Kerala, Gujarat and state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघर, रायगडला चक्रीवादळाची धडकी; केरळ, गुजरातसह राज्यात सतर्कतेचे आदेश 

भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...

२० कोरोना संक्रमित मातांची प्रसूती; डेडिकेटेड पाॅझिटिव्ह रुग्णालयासाठी खासदार गावित यांचे प्रयत्न - Marathi News | Delivery of 20 corona-infected mothers; MP Gavit's efforts for Dedicated Positive Hospital | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२० कोरोना संक्रमित मातांची प्रसूती; डेडिकेटेड पाॅझिटिव्ह रुग्णालयासाठी खासदार गावित यांचे प्रयत्न

डहाणू तालुक्यात जानेवारी २०२१ पासून ६७७ मातांची यशस्वी प्रसूती करण्यात आली. दरम्यान, काही मातांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह येतात. ...

अबब..! देवमासा अडकला जाळ्यात, बोटमालकाने जाळे कापून नुकसान सहन करीत दिले जीवदान - Marathi News | Devmasa got caught in the net, the boat owner cut the net and gave his life | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अबब..! देवमासा अडकला जाळ्यात, बोटमालकाने जाळे कापून नुकसान सहन करीत दिले जीवदान

मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमार बोटीच्या जाळ्यात अचानक अडकलेल्या महाकाय देवमाशाला जीवनदान देण्याचे मच्छीमारांनी ठरवले. ...

अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्नसोहळे पुन्हा लॉकडाऊन इच्छुकांचा हिरमोड, मुहूर्त पुढे ढकलले - Marathi News | Moment of Akshay Tritiya missed, wedding ceremonies locked down again | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्नसोहळे पुन्हा लॉकडाऊन इच्छुकांचा हिरमोड, मुहूर्त पुढे ढकलले

मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत, आणि कोरोनाचा प्रादुर्भावही आहे. वसईत दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. तसेच मृत्यूचा दरही वाढला आहे. ...

लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा, पालघर जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण 0.01 टक्के!  - Marathi News | Queues of senior citizens for vaccination in Palghar district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा, पालघर जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण 0.01 टक्के! 

राज्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरणाला परवानगी मिळाली होती. एकीकडे लसींचा साठा अपुरा आणि लसीकरणासाठी होणारी ज्येष्ठांसह तरुणांची गर्दी चिंतेचा विषय ठरत होती. ...