म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मुंबईतील समुद्रात वॉटर बस (पाण्यात आणि जमिनीवरून धावणारी बस) संकल्पना राबविण्यासाठी एमटीडीसीने (महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ) त्याचा प्रथम अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आपण धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ कसा घेतो, यावर सर्वकाही अवलंबून आहे. धर्मनिरपेक्षतेबाबतीत राज्यांचा विचार केल्यास राज्याला कोणताही स्वत:चा धर्म नाही. ...
राज्यातील वीजदरवाढ तत्काळ मागे घेतली नाही, तर २७ फेब्रुवारीला वीजबिलांची होळी करण्याचा इशारा वीजग्राहक संघटनेने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. ...
येत्या १५ दिवसांत बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आराखडा सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले. ...
राज्यातील सर्व साखर कारखान्यांत मेकॅनिकल वजनकाटे किंवा वे ब्रिजऐवजी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याचे आदेश देत वैध मापनशास्त्र विभागाने धडक कारवाईस सुरुवात केली आहे. ...