माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय पाटील यांना छोटा राजन टोळीचा गँगस्टर नीलेश पराडकर याने धमकावल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ...
वसई-विरार शहर महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यात घोषित होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी ८९ जागांसाठी निवडणूक झाली होती. ...
महाराष्ट्रात लोकमतचा वाचकवर्ग मोठा आहे. त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यामुळेच लोकमत नंबर वन आहे ...
प्रवासी वाहतूक व्यवस्था निर्माण होणार असल्याने त्याविरोधात इंटकने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे ठरविले आहे. ...
कल्याण-डोंबिवलीकरांना तब्बल आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महापालिका आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी मिळाला होता. ...
राज्यातील आघाडी सरकारने सुमारे तीन लाख ४० हजार कोटीचे कर्ज केल्याने विकासकामे करताना युती सरकारसमोर मोठे आव्हान आहे. ...
तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या शहरातील ६ तलावांच्या सुशोभीकरणास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्यावतीने गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यढोलकी फड तमाशा महोत्सवाची बुधवारी नवी मुंबईमधील वाशी येथे तेवढ्याच दिमाखात सांगता झाली. ...
बसस्थानकापासून दोनशे मीटरचा परिसर एसटीसाठीच राखीव झोन असेल, तेथे प्रवासी पळवापळवी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. ...
टॅबद्वारे शिक्षण देण्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या योजनेला राज्यातील भाजपाप्रणीत सरकार फारसे अनुकूल नसल्याचे संकेत मिळत आहेत. ...