वैयक्तिक आयुष्याची शंभरी असो, की संस्थेच्या वाटचालीची शताब्दीपूर्ती! प्रत्येकाच्या आयुष्यात शंभरीला विशेष महत्त्व. आजकाल सरकारही आपल्या १०० दिवसांच्या कारकिर्दीचा गाजावाजा करू लागले आहे. ...
१०० दिवसात कोणकोणते महत्वाचे निर्णय घेतले, एकत्रित करून ते प्रसारमाध्यमांना कोणी द्यायचे, यावरून मुख्यमंत्री कार्यालय आणि माहिती व जनसंपर्क विभागातच टोलवाटोलवी चालू होती. ...