CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Vasai Virar (Marathi News) जव्हारमध्ये युती, विक्रमगड, डहाणूत भाजपा तर तलासरीत माकपने बाजी मारली म्हणजे ६ पैकी ४ पंचायत समित्यांवर सेना-भाजपा अथवा त्यांची युती यांनी कब्जा केला. ...
जेल तलाव, पोलीस वसाहत, मीनाताई ठाकरे चौक, धोबी आळी, सिव्हील हॉस्पिटल, कोर्ट नाका, टेंभी नाका, गीता गणेश सोसायटी चरई, आंबेडकर रोड, उथळसर हा भाग प्रभाग ४१ मध्ये येत आहेत. ...
वैद्यकीय भत्ता आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकबाकीपोटी परिवहनला आजही ७९ कोटी ६९ लाख ५० हजारांचे देणे आहे. जुलै २००७ पासूनची ही थकबाकीे आहे. ...
ठाणे भारत स्काऊट-गाइड्सची राष्ट्रीय एकात्मता रॅली दिल्ली-आग्रा आणि फतेहपूर सिक्री येथे २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत होणार आहे. ...
क्रि केटच्या विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात संयुक्तपणे या चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
कामोठे शहरात सुरू झालेल्या एनएमएमटी बसेसविरोधात रिक्षाचालकांनी आज रास्तारोको केला. यावेळी तासाभरासाठी बससेवा बंद ठेवण्यात आली होती. ...
अलिबाग तालुक्यातील शंकराची खूप देवस्थाने आहेत. त्यापैकी मापगाव येथील डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी हे पवित्र शंकराचे देवस्थान आहे. ...
महाशिवरात्रीनिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात रताळी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात ही जमात ३०० हून अधिक वर्षे येथे राहून रताळ्यांचा मळा पिकवून उदरनिर्वाह करतात. ...
काविळीची साथ रोखण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केल्याची माहिती नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी दिली. ...
भारत विरुध्द पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर मुंबईकर नागरिकांनाही रविवारी सायंकाळी ...