CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Vasai Virar (Marathi News) असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ३0 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने निर्विवाद वर्चस्व राखत महोत्सवावर विजयी पताका फडकवली आहे. ...
सिडकोने विविध विभागात बांधलेल्या गृहप्रकल्पात शिल्लक राहिलेल्या घरांसाठी मार्चनंतर सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...
शिवसेना आता सहकार क्षेत्रात पहिले पाऊल टाकणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे ...
स्वाइन फ्लूची दहशत अजूनही कायम असून गेल्या २४ तासांत मुंबई शहर-उपनगरात ३० नवे स्वाइन फ्लू रुग्ण आढळले आहेत. ...
लोकसंख्येची घनता मर्यादित ठेवण्यासाठी शहरातील चटईक्षेत्र निर्देशांक मर्यादा घातल्याचे परिणाम मुंबईकर भोगत आहेत़ ...
उद्योगधंद्यांचा मुलुंड व मालाड रेल्वेमार्गांवरही विस्तार होण्यासाठी २०१४-२०३४ विकास नियंत्रण आराखड्याच्या प्रारूपातून पाच ते आठ एफएसआयची शिफारस करण्यात आली आहे़ ...
बालाजी गार्डन टॉवरला परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने आयुक्त मधुकर अर्दड यांना दिले आहेत. ...
लुईसवाडीत राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन गोरख जाधव याने पलायन केले आहे. ...
प्रशासकीय कर रद्द करण्याच्या निर्णयामुळे शेवटच्या तारखेपर्यंत २० हजार करदात्यांनी सुमारे ६५ कोटींची थकबाकी भरली आहे. ...
संस्काराची जोड दिल्यास नवी पिढी अधिक सक्षमपणे व्यवसायभिमुख होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती अधिक यशस्वीपणे वाटचाल करील, असे विचार आमदार कपिल पाटील यांनी टिघरे पाडा येथे व्यक्त केले. ...