गतवर्षी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या लोकप्रिय घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळे महत्त्वाचे प्रकल्प सुरू होऊ शकले नाहीत ...
मुंबईसह नवी मुंबईतही स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण नवी मुंबईतही आढल्यामुळे पालिका प्रशासनाने जनजागृती मोहिम सुरू केली आहे ...
मित्राच्या लग्नासाठी न्यूझीलंडवरून नवी मुंबईत आलेल्या विदेशी महिलेचा कापड दुकानातील कामगाराने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
तुर्भे येथे राहणाऱ्या एका कुटुंबावर तरुणांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. या प्रकारात चार जण जखमी झाले असून दोघांना गंभीर दुखापत आहे. ...
मागील अनेक वर्षांपासून विनावापर पडून असलेल्या वाशी सेक्टर १२ येथील डेपोच्या जागेचा विनियोग करण्याचा निर्णय एनएमएमटी प्रशासनाने घेतला आहे. ...
पालघर जिल्हापरिषदेतील सत्तेतून शिवसेनेला तडीपार करण्यासाठी भाजप आणि बविआ एकत्र येण्याची चिन्हे आहेत. बविआच्या मदतीने जिल्हापरिषदेत सत्ता ...
पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवडणुक येत्या १६ फेब्रु. रोजी घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी वसईचे ...
या प्रभागातील आचोळेडोंगरी, आंबेडकरनगर व आचोळे रस्त्याच्या पूर्व बाजूचा संपूर्ण परिसर याचा या प्रभागात समावेश आहे. ...
आशागड-धुंदलवाडी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम येत्या दोन तीन दिवसात सुरू करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एन. तोटावर यांनी सांगितले. ...
वसई तहसिलदार कार्यालयातर्फे जमिनीच्या हेराफेरीप्रकरणी सुनावणी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या ...