लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी - Marathi News | Celebrating Shiv Jayanti in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

शहर-उपनगरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध चौकांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. ...

झोपडपट्ट्यांमधील सुविधांचा ‘विकास’ नाहीच! - Marathi News | There is no 'development' of slum dwellers! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्ट्यांमधील सुविधांचा ‘विकास’ नाहीच!

आराखड्यात झोपडपट्ट्यांमधील राहणीमान व सुविधांच्या विकासाचा कोणताच आराखडा नाही़ विकास आराखड्यातून मोठ्या व्होट बँकेलाच वंचित ठेवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात नाराजी पसरली आहे़ ...

नियोजन आराखड्यातून बिल्डरांचा ‘विकास’ - Marathi News | Builders 'development' from planning plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नियोजन आराखड्यातून बिल्डरांचा ‘विकास’

(एफएसआय) आठपर्यंत वाढवून मुंबईच्या विकासाचे नवीन धोरण ठरविणारा विकास नियोजन आराखडा प्रत्यक्षात बिल्डरधार्जिणा असल्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत़ ...

नवी मुंबईमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी - Marathi News | Celebrating Shiv Jayanti in Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

लेझीम... ढोल-ताशांच्या गजरात आणि हर.. हर.. महादेव... जय शिवराय...च्या जयघोषात नवी मुंबईत ठिकठिकाणी पारंपरिक मिरवणूक काढून शिवरायांचे स्मरण करण्यात आले. ...

जिल्हा कार्यकारिणीचा राजीनामा - Marathi News | The resignation of the district executive | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जिल्हा कार्यकारिणीचा राजीनामा

सुडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप करीत मनविसेच्या सांस्कृतिक विभागाच्या संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत. ...

एकनिष्ठता संपली - Marathi News | Integrity ended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनिष्ठता संपली

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. बहुतांश सर्वच प्रमुख पक्षांना फुटीचा फटका बसू लागला आहे. ...

अडीच हजार सक्शनद्वारे रेतीचा उपसा - Marathi News | Sandstones through 2.5 thousand suctions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच हजार सक्शनद्वारे रेतीचा उपसा

जिल्हयामध्ये सक्शनपंपाद्वारे रेतीउपसा करण्यास बंदी असताना जिल्हयातील विविध रेतीस्थळावर अडीच ते तीन हजार सक्शनपंप अहोरात्र रेतीउपसा करीत आहेत. ...

दुमदुमला ‘जय शिवाजी’चा जयघोष - Marathi News | Hail of Dumdum 'Jai Shivaji' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुमदुमला ‘जय शिवाजी’चा जयघोष

ठाणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जय शिवाजी... जय भवानीचा जयघोष करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. ...

उल्हासनगरात २५०० श्वानांचे होणार निर्बिजीकरण - Marathi News | Ulhasnagar will have 2500 vehicles destabilized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उल्हासनगरात २५०० श्वानांचे होणार निर्बिजीकरण

शहरातील २५०० मोकाट कुत्र्याच्या निर्बिजिकरणाची मोहिम पालिकेने आठ वर्षानंतर हाती घेतली आहे. २ ते ३ वर्षात कुत्र्याची संख्या अर्ध्यावर आणण्याचा मानस आहे. ...