लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेंडोन्सा शिवसेनेच्या वाटेवर - Marathi News | Mendonso on the way to Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेंडोन्सा शिवसेनेच्या वाटेवर

मीरा-भार्इंदर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या २७ फेब्रुवारीला पार पडत असून तत्पूर्वी सत्तासमीकरणे बदलत असल्याबाबत राजकीय वर्तुळात र्चचा सुरू झाल्या आहेत. ...

फिडर मॅनेजरची नियुक्ती प्रायोगिक तत्त्वावर - Marathi News | On the experimental basis, the appointment of Feeder Manager | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिडर मॅनेजरची नियुक्ती प्रायोगिक तत्त्वावर

जेथे दीर्घकाळ वीज बिलांची वसुली होत नाही, अशा मोजक्याच फिडरवर तीन महिन्यांकरिता प्रायोगिक तत्त्वावर फिडर मॅनेजर नेमण्यात येणार ...

सर्वपक्षीय नेत्यांची आबांना आदरांजली - Marathi News | Respect for the leaders of the all-party leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वपक्षीय नेत्यांची आबांना आदरांजली

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील म्हणजे स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभार असणारे राजकारणी व मनमिळाऊ सहकारी होते. ...

कॉ. गोविंद पानसरे यांचं मुंबईत निधन - Marathi News | C. Govind Pansare dies in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉ. गोविंद पानसरे यांचं मुंबईत निधन

परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ नेते, भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य कॉ. गोविंद पानसरे यांचे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. ...

प्रेयसीची हत्येप्रकरणी प्रियकराला अटक - Marathi News | Girlfriend arrested for murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रेयसीची हत्येप्रकरणी प्रियकराला अटक

कोपरखैरणे येथील नाल्यामध्ये मृत आढळलेल्या किस्मत गुदडावत (२५) हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्याच प्रियकराला अटक केली आहे. ...

शिवसेनेसोबतची मैत्री काँगे्रसला पडली महागात - Marathi News | The friendship between Shiv Sena fell in the capital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेसोबतची मैत्री काँगे्रसला पडली महागात

पालिकेची पोटनिवडणूक, लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये काँगे्रसने शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केली होती. ...

अतिक्रमण करणाऱ्यांची यादी संकेतस्थळावर - Marathi News | On the website of the encroachers list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिक्रमण करणाऱ्यांची यादी संकेतस्थळावर

राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाच्या आदेशानंतर महापालिकेने अतिक्रमण करणाऱ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

स्वाइनचे ५२ संशयित रुग्ण - Marathi News | 52 suspected cases of swine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाइनचे ५२ संशयित रुग्ण

नवी मुंबई, पनवेलमध्येही आतापर्यंत स्वाइन फ्लूचे ५२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १४ जणांना प्रत्यक्षात लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

परीक्षेचं टेन्शन नको, लगेच अ‍ॅक्शन घ्या... - Marathi News | Do not tense test, take action right away ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परीक्षेचं टेन्शन नको, लगेच अ‍ॅक्शन घ्या...

च्विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास शक्यतो पालकांनी स्वत: पुढाकार घेऊन तिचे निराकरण करावे त्याने विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ व श्रम वाचतील. ...