लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

आर. आर. नाहीत हे पचवणं कठीण! - Marathi News | R. R. Not difficult to digest! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर. आर. नाहीत हे पचवणं कठीण!

आर. आर. पाटील यांचे निधन व्यक्तिश: मला, पक्षाला मोठा धक्का देणारी घटना आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेल्या या माणसाने पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभेत उत्कृष्ट काम केले. ...

वैद्यकीय प्रवेशासाठी ६२ लाखांची फसवणूक - Marathi News | 62 lakh cheats for medical admission | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वैद्यकीय प्रवेशासाठी ६२ लाखांची फसवणूक

डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या बहाण्याने फसवणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. ...

वीस वर्षांनी अबू सालेम दोषी - Marathi News | Twenty years after Abu Salem guilty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीस वर्षांनी अबू सालेम दोषी

गँगस्टर अबू सालेमसह तिघांना दोषी धरले़ जैन यांचा खून ७ मार्च १९९५ रोजी झाला़ पोर्तुगाल येथून हस्तगत केल्यानंतर सालेम दोषी आढळलेला मुंबईतला हा पहिलाच खटला आहे़ ...

कल्याणमध्ये चार जणांना स्वाइन फ्लू - Marathi News | Four people in Kalyan have swine flu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याणमध्ये चार जणांना स्वाइन फ्लू

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत ११ संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी चौघांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

एलबीटी चुकविणाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे - Marathi News | Crime to be filed on LBT defaulters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलबीटी चुकविणाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे

संस्थाकराच्या नोंदणीशिवाय माल आयात करून अथवा त्याची खरेदी-विक्री करून तो बुडवतील, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. ...

थेरोंड्यातील ४० कुटुंबे वाळीत - Marathi News | 40 families in Thorond | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थेरोंड्यातील ४० कुटुंबे वाळीत

जाहीररीत्या शपथ घेण्यास नकार देणाऱ्या अलिबाग तालुक्यांतील थेरोडा-आगलेचीवाडीमधील तब्बल ४० कुटुंबांना वाळीत टाकण्यात आले आहे. ...

बलात्कारी खुन्याची फाशी कायम - Marathi News | The execution of the murderer continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बलात्कारी खुन्याची फाशी कायम

बलात्कारानंतर अमानुष खून करणाऱ्या विरन ग्यानलाल रजपूत या मूळच्या मध्य प्रदेशातील आरोपीची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी कायम केली. ...

डाव्यांचा संताप, सीएसटीत रास्ता रोको - Marathi News | Stop the way to the CST, resent the left | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डाव्यांचा संताप, सीएसटीत रास्ता रोको

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबईतही उमटले. ...

प्रदूषणावर २४ तास लक्ष ठेवणार! - Marathi News | Pollution will be monitored for 24 hours! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदूषणावर २४ तास लक्ष ठेवणार!

औद्योगिक प्रदूषणाच्या बिकट समस्येवर मात करण्यासाठी प्रदूषणकारी उद्योगांमध्ये मोडणाऱ्या ३ हजार कारखान्यांमध्ये मार्चअखेरपर्यंत प्रदूषण मापक यंत्र बसविण्यात येणार ...