डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Vasai Virar (Marathi News) फेब्रुवारी महिन्यापासून स्वाइन फ्लूने मुंबईत डोक वर काढले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईत स्वाइनचे सरासरी दहाच्या वर रुग्ण आढळत आहेत. ...
घरमालकाच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून एकाच कुटुंबातल्या चौघांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात घडली. ...
गॅरेजमालकाकडून लाच मागितल्याप्रकरणी चेंबूरमधील भाजपाच्या नगरसेविका राजश्री पालांडे (४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी अटक केली. ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावी परीक्षा शनिवारपासून सुरळीत सुरू झाली. पहिल्या दिवशी राज्यात ४0 कॉपीची प्रकरणे उघडकीस आली. ...
सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने मुंबईकरांचे पाणी महाग करण्याची खेळी केली़ या दरवाढीला लोकशाही पद्धतीने विरोध करण्याचा इशारा विरोधी पक्षांनी दिला. ...
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर डाव्यांनी रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ...
प्राणघातक हल्ल्यानंतर कॉ. गोविंद पानसरे यांनी पाच दिवस मृत्यूशी झुंज दिली. या चार दिवसांत पोलीस यंत्रणेस मारेकऱ्यांना पकडणे शक्य झाले नाही. ...
आयुर्वेद ही भारतातील वैद्यकीय शास्त्रातील प्राचीन शाखा आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीत आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आयुर्वेद महत्त्वाची भूमिका बजावते. ...
एमडी पावडरच्या आहारी गेलेल्या मुंब्य्रातील सोळावर्षीय मुलीला त्याच परिसरातील पाच मित्रांनी पाच दिवस पावडर दिली आणि तिच्यावर अत्याचार केला. ...
प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव झाला, गुंतागुंत निर्माण झाली तर गर्भवतीला आणि तिच्या बाळाला रक्ताची गरज भासते. या वेळी नातेवाइकांची धांदल उडते. ...