लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

फरार प्रदीप सूर्यवंशीच्या अटकेसाठी काय केले? - Marathi News | What did the arrest of absconded Pradeep Suryavanshi? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फरार प्रदीप सूर्यवंशीच्या अटकेसाठी काय केले?

बहुचर्चित लखनभैया हत्याकांडप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेले प्रमुख आरोपी तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी गेले वर्षभर फरार आहेत. ...

सालेमला फाशी द्या; सरकारी पक्षाची मागणी - Marathi News | Hang Salem; Government Party Demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सालेमला फाशी द्या; सरकारी पक्षाची मागणी

प्रदीप जैन खूनप्रकरणी गँगस्टर अबू सालेम व मेहंदी हसन या आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी सरकारी पक्षाने विशेष टाडा न्यायालयात मंगळवारी केली़ ...

कळवा रुग्णालय जाणार सरकारकडे? - Marathi News | Kalwa hospital to go to? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळवा रुग्णालय जाणार सरकारकडे?

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि मीनाताई ठाकरे परिचारिका प्रशिक्षण संस्था सरकारने ताब्यात घ्याव्यात यासाठी आता ठाणे महापालिकेनेच हालचाली सुरू केल्या आहेत. ...

मध्य रेल्वेचा लांब पल्ला होणार प्रवाशांसाठी सुकर - Marathi News | Central Railway will be able to reach the long distance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेचा लांब पल्ला होणार प्रवाशांसाठी सुकर

लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवास सुकर करण्यासाठी ११ गाड्यांना कायमस्वरूपी ज्यादा डबे जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ...

सिंचन घोटाळ््याची चौकशी समाधानकारक - Marathi News | The investigation of the irrigation scandal is satisfactory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिंचन घोटाळ््याची चौकशी समाधानकारक

समाधानकारक असल्याचे मत व्यक्त करत या चौकशीत तूर्तास तरी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचे निरीक्षण मंगळवारी उच्च न्यायालयाने व्यक्त केले़ ...

अभिनेता अश्रफूल हकचे निधन - Marathi News | Actor Ashraful Haque passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता अश्रफूल हकचे निधन

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अल्पावधितच आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता अश्रफूल हकचे मंगळवारी सकाळी अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ४५ वर्षाचे होते. ...

बम्बार्डियर लोकल सुरू करा - Marathi News | Start the Bambardier local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बम्बार्डियर लोकल सुरू करा

उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेत नवीन बम्बार्डियर लोकल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या नवीन लोकलला रेल्वे अर्थसंकल्पानंतरचा मुहूर्त देण्यात आला आहे. ...

राज्यात स्वाईन फ्लूचे आणखी ४ बळी! - Marathi News | 4 more swine flu cases in state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात स्वाईन फ्लूचे आणखी ४ बळी!

राज्यात स्वाइन फ्लूच्या बळींचे सुरू सत्र सुरूच असून, मंगळवारी आणखी चौघांचा मृत्यू झाला़ बळी गेलेल्यांमध्ये पुण्याचे ३, तर लातूरमधील गर्भवतीचा समावेश आहे़ ...

ठाण्यात आठ महिन्यांत झाले ५९ बालमृत्यू - Marathi News | In Thane, there were 59 child deaths in eight months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात आठ महिन्यांत झाले ५९ बालमृत्यू

आदिवासी, दुर्गम भागातील गर्भवतींना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे शहापूर, मुरबाड तालुक्यात बालमृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. ...