लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

शिवछत्रपतींना मानाचा मुजरा - Marathi News | Mancha mujra to Shiv Chhatrapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवछत्रपतींना मानाचा मुजरा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि मराठी मनाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३६८ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ...

रिलायन्सचीही वीज कडाडणार! - Marathi News | Reliance will power too! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिलायन्सचीही वीज कडाडणार!

औद्योगिक वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा नवीन प्रस्ताव सादर केला ...

१७ अभियंते निलंबित - Marathi News | 17 engineers suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१७ अभियंते निलंबित

सार्वजनिक बांधकाम विभागातील मुंबईचे १३ आणि नाशिकमधील ४ अभियंत्यांना निलंबित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठा दणका दिला. ...

फ्लेमिंगोंच्या निवाऱ्याची कोर्टाकडून दखल - Marathi News | The Fleming's Shelter Intervenes From Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्लेमिंगोंच्या निवाऱ्याची कोर्टाकडून दखल

मुंबईच्या किनारपट्टींकडे परदेशी पक्षीही ओढीने हजारो मैलांचा प्रवास करून धाव घेतात़ या पाणथळ जागांच्या सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बुधवारी जाब विचारला़ ...

‘एडीजी’विरुद्ध तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवला - Marathi News | A complaint was registered against the ADG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एडीजी’विरुद्ध तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवला

राज्य गृहरक्षक दलातील उप महासमादेशक सुरेंद्र कुमार यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिलेचा जबाब कुलाबा पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. ...

सलमानच्या खटल्यात दोघा साक्षीदारांचे जबाब शिल्लक - Marathi News | Two witnesses in the case of Salman Khan's account balance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमानच्या खटल्यात दोघा साक्षीदारांचे जबाब शिल्लक

अनेक वर्षे प्रलंबित असलेला अभिनेता सलमान खानचा ‘हिट अ‍ॅण्ड रन’चा खटला आता अंतिम टप्प्यात आला असून, यातील शेवटच्या दोन साक्षीदारांची साक्ष शिल्लक आहे़ ...

दोघा लाचखोरांना अटक - Marathi News | Two bribe arrests | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोघा लाचखोरांना अटक

ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक आणि निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) मुंबई युनिटने तब्बल १८ लाखांची लाच स्वीकारल्यानंतर रंगेहाथ अटक केली. ...

सालेमला फाशी देणे योग्य नाही - Marathi News | It is not right to hang Salem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सालेमला फाशी देणे योग्य नाही

प्रदीप जैन खुनाप्रकरणी दोषी आढळलेला गँगस्टर अबू सालेमला फाशीची शिक्षा ठोठावणे योग्य नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने बुधवारी विशेष टाडा न्यायालयात केला़ अ‍ॅड़ सुदीप पासबोला यांनी हा युक्तिवाद केला़ ...

हेलीटुरिझम आठवडाभरात कार्यान्वित - Marathi News | Heliturism implemented in the week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेलीटुरिझम आठवडाभरात कार्यान्वित

विहंगम दर्शन घेण्याची हेलीटुरिझम योजना येत्या आठवडाभरात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सुरू करण्यात येणार आहे. ...