लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

नवी मुंबईमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी - Marathi News | Celebrating Shiv Jayanti in Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

लेझीम... ढोल-ताशांच्या गजरात आणि हर.. हर.. महादेव... जय शिवराय...च्या जयघोषात नवी मुंबईत ठिकठिकाणी पारंपरिक मिरवणूक काढून शिवरायांचे स्मरण करण्यात आले. ...

जिल्हा कार्यकारिणीचा राजीनामा - Marathi News | The resignation of the district executive | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जिल्हा कार्यकारिणीचा राजीनामा

सुडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप करीत मनविसेच्या सांस्कृतिक विभागाच्या संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत. ...

एकनिष्ठता संपली - Marathi News | Integrity ended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनिष्ठता संपली

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. बहुतांश सर्वच प्रमुख पक्षांना फुटीचा फटका बसू लागला आहे. ...

अडीच हजार सक्शनद्वारे रेतीचा उपसा - Marathi News | Sandstones through 2.5 thousand suctions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच हजार सक्शनद्वारे रेतीचा उपसा

जिल्हयामध्ये सक्शनपंपाद्वारे रेतीउपसा करण्यास बंदी असताना जिल्हयातील विविध रेतीस्थळावर अडीच ते तीन हजार सक्शनपंप अहोरात्र रेतीउपसा करीत आहेत. ...

दुमदुमला ‘जय शिवाजी’चा जयघोष - Marathi News | Hail of Dumdum 'Jai Shivaji' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुमदुमला ‘जय शिवाजी’चा जयघोष

ठाणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जय शिवाजी... जय भवानीचा जयघोष करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. ...

उल्हासनगरात २५०० श्वानांचे होणार निर्बिजीकरण - Marathi News | Ulhasnagar will have 2500 vehicles destabilized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उल्हासनगरात २५०० श्वानांचे होणार निर्बिजीकरण

शहरातील २५०० मोकाट कुत्र्याच्या निर्बिजिकरणाची मोहिम पालिकेने आठ वर्षानंतर हाती घेतली आहे. २ ते ३ वर्षात कुत्र्याची संख्या अर्ध्यावर आणण्याचा मानस आहे. ...

‘दिवे’करांना जादा पाणी? - Marathi News | 'Water for the lights'? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दिवे’करांना जादा पाणी?

दिवा गावाला पाच एमएलडी अतिरिक्त पाणी पुरविण्याचा निर्णय होऊनही सध्या केवळ अडीच एमएलडी पाण्याचाच पुरवठा होत आहे. ...

कचरा टाकणाऱ्यांना जागीच दंड - Marathi News | Penalties for those who are littering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा टाकणाऱ्यांना जागीच दंड

शहरातील रस्त्यांबरोबर आपला परिसरदेखील नागरिकांनी स्वच्छ ठेवावा, या उद्देशाने पालिकेने ठोस पावले उचलली आहेत. ...

छबिना उत्सवात लाखो भक्तांची हजेरी - Marathi News | Hundreds of millions of devotees attend the festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छबिना उत्सवात लाखो भक्तांची हजेरी

कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाडच्या श्री विरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव आज पारंपरिक पद्धतीने व मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. ...