लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजप नगरसेवकाचा आयुक्तांना शिवीगाळ करणारा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | BJP corporator's video insulting commissioner goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजप नगरसेवकाचा आयुक्तांना शिवीगाळ करणारा व्हिडीओ व्हायरल

Video Viral : आमदार निधीतले काम पाडले बंद ...

वसईच्या गिरीकन्या पोहचल्या चंद्रभागा शिखरावर; २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोहीम यशस्वी - Marathi News | Mountaineer Girl of Vasai reached Chandrabhaga peak at Himachal, After 20 hours of untiring efforts | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईच्या गिरीकन्या पोहचल्या चंद्रभागा शिखरावर; २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोहीम यशस्वी

भारतातील हिमाचल प्रदेशामधील "चंद्रभागा शिखर" वसईच्या चार गिर्यारोहकांपैकी दोघांकडूनच सर करण्यात आले आहे. दि.15 जुलै रोजी हे सर्व गिर्यारोहक सोलंग अ‍ॅडव्हेंचर व्हॅली येथे पोहोचले होते. बाताल, बेस कॅम्प, कॅम्प -1 असा त्यांनी प्रवास केला. ...

...तर वसई - विरार महापालिका आम्ही विसर्जित करू - उच्च न्यायालय - Marathi News | ... then we will dissolve Vasai - Virar Municipal Corporation - High Court | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :...तर वसई - विरार महापालिका आम्ही विसर्जित करू - उच्च न्यायालय

Vasai-Virar Municipal Corporation : वसई - विरार महापालिकेच्या हद्दीत ९,००० बेकायदा बांधकामे असल्याचे समजताच उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. २०११मध्ये स्थापित केलेली वसई - विरार पालिका अन्य पालिकांच्या तुलनेने नवी आहे. ...

मित्रांसोबत मधूबन भागात फिरायला गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | A boy drowned while walking in "Madhuban" area with his friends | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मित्रांसोबत मधूबन भागात फिरायला गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

मौजमजेसाठी वसई पूर्वेतील आठ ते दहा मित्र वसई पुर्वेतील मधुबन भागात गुरुवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास गेले असता तिथे एक कन्स्ट्रक्शन साईटवर एक भला मोठा खड्डा पाण्याने भरलेला होता. ...

पुढचं जीवन कसं जगणार?; वडिलांच्या मृत्यूनंतर दोन सख्ख्या बहिणींना जीव झाला नकोसा अन् उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Police save one and another died; After the death of the father, the daughters did not die | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुढचं जीवन कसं जगणार?; वडिलांच्या मृत्यूनंतर दोन सख्ख्या बहिणींना जीव झाला नकोसा अन् उचलले टोकाचे पाऊल

Suicide Case :एकीचा मृत्यू तर दुसरीला वाचवण्यात पोलिसांना यश ...

प्लास्टिक पिशव्या बनवणाऱ्या कारखान्यावर धाड; हजारो किलो प्लास्टिक पिशव्या जप्त - Marathi News | Raids on plastic bag factories; Thousands of kilos of plastic bags seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्लास्टिक पिशव्या बनवणाऱ्या कारखान्यावर धाड; हजारो किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

Raids on plastic bag factories :महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या कडे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या तसेच डेब्रिज वर सार्वजनिक आरोग्य विभागा कडून कारवाई होत नसल्याच्या तक्रारी सतत येत होत्या. ...

फ्रेंडशिप डे साजरा करायला गेलेल्या युवकाचा रोडखड धरणात बुडून मृत्यू - Marathi News | A youth who went to celebrate Friendship Day drowned in a roadside dam | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :फ्रेंडशिप डे साजरा करायला गेलेल्या युवकाचा रोडखड धरणात बुडून मृत्यू

सफाळे येथील रोडखड धरणाजवळ फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी तन्मेष विकास तरे (१७) याचा धरणात बुडून मृत्यू झाला. ...

खोट्या कागदपत्रांद्वारे ७७ वर्षीय वृद्धेची जमीन बळकावणाऱ्या बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | 77-year-old lady's lad grabbed through false documents, Case filed against father son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोट्या कागदपत्रांद्वारे ७७ वर्षीय वृद्धेची जमीन बळकावणाऱ्या बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल 

Case filed against father son : भाईंदरच्या राई गावात राहणाऱ्या जयश्री प्रभाकर म्हात्रे ह्या ७७ वर्षीय वृद्धेच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात मोरवा गावातील शागिर्द डेकोरेटर चे जगदेव व विमोग म्हात्रे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

विरारमध्ये ICICI बँक लुटण्याचा प्रयत्न, मॅनेजर महिलेची चाकूने हत्या - Marathi News | Attempt to rob ICICI Bank in Virar, manager woman stabbed to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विरारमध्ये ICICI बँक लुटण्याचा प्रयत्न, मॅनेजर महिलेची चाकूने हत्या

ICICI Bank in Virar : घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी पोहचले. एका चोरट्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे तर दुसरा आरोपी पळून गेला आहे. ...