सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Vasai Virar (Marathi News) सिनेअभिनेत्री सोनम कपूर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राजकोटला गेली असताना अचानक ताप आल्याने तिला स्टर्लिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले़ ...
गरजू व्यक्तींना जीवनदान देऊन मृत्यूनंतरही अवयवरूपाने जिवंत राहू शकतो, ही संकल्पना आता अनेकांच्या मनात रुजू लागली आहे. ...
निवडणुका जिंकत गेलो. नगरसेवक, महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि आता मुख्यमंत्री हा प्रवास मलाच आश्चर्यचकित करणारा आहे. ...
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत प्रस्तावित असलेल्या मेट्रो तीनच्या कारशेडला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. ...
सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अंग काढून घेतल्याने व पालघर तालुक्यातील तीन गावातील मोजक्यातच मच्छिमार नौकांनी यात सहभाग घेतल्याने हा मोर्चा, आंदोलन अयशस्वी ठरले. ...
भ्रमणगाथा एका विद्याधराची, या पुस्तकाचे शुक्रवारी दु.१२.३० वा.च्या सुमारास डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात प्रकाशन झाले. ...
कल्याण-ठाणे अप जलदसह हार्बरच्या कुर्ला-वाशी मार्गावरील अप/डाऊन दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
शुक्रवारी सादर झालेल्या रेल्वेच्या अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पदरात फारसे काही पडले नाही. ...
पावसाळा संपल्यानंतर हवेतील गारवा कायम राहून सुरू असलेल्या हिवाळ्याची तीव्रता कमी होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. ...
जिल्ह्यात शनिवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाची रिपरिप आणि रिमझिम पाहण्यास मिळाली. सकाळपासूनच ढगाळ हवामानामुळे वातावरणात दिवसभर सर्वत्र गारवा जाणवत होता. ...