CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Vasai Virar (Marathi News) आदेश काढण्यात न आल्याने कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोकरशाहीवर तोंडसुख घेतल्याचे समजते. ...
आदेश काढण्यात न आल्याने कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोकरशाहीवर तोंडसुख घेतल्याचे समजते. ...
हत्या करणाऱ्या शिकलगार टोळीकडून १३ गुन्ह्यांची उकल झाला आहे. विविध ठिकाणी टाकलेल्या दरोड्यातील १० लाख ७७ हजार रुपये किमतीचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला. ...
महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चेसाठी ठेवलेल्या दोन दिवस विशेष सर्वसाधारण सभेत ८५ पैकी फक्त सहा जणांनीच चर्चेत सहभाग घेतला. ...
स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये ६५ कोटी रुपयांची वाढ करून १९५६ कोटी ९३ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंगळवारी मंजुरी दिली. ...
राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नव्या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत केलेल्या कारवायांचा हिशोब नुकताच जनतेसमोर ठेवला. ...
गेल्या अडीच वर्षांपासून बच्चेकंपनीसह सर्व आतुरतेने वाट पाहत असलेले, मुंबईची शान असलेले ‘तारापोरवाला मत्स्यालय’ आज पुन्हा सुरू झाले. ...
विजेच्या दरात वेळोवेळी होणारी वाढ, दैनंदिन स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणांमुळे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर आणि मिनी थिएटरचा भाव आता वधारला आहे. ...
विवाह जुळविणाऱ्या एका संकेतस्थळावरील माहितीवरून अनेक तरुणींची फसवणूक करणाऱ्या भामट्याला वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) पोलिसांनी गजाआड केले. ...
प्रवासात महिला प्रवाशांची होणारी छेडछाड आणि लगट थांबविण्यासाठी शेअर टॅक्सीत पुढची सीट महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय परिवहनमंत्र्यांनी घेतला. ...