लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
जेएनपीटीसाठी उच्चस्तरीय समिती - Marathi News | High level committee for JNPT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेएनपीटीसाठी उच्चस्तरीय समिती

जेएनपीटीच्या नियोजित विस्तारामुळे भविष्यात या क्षेत्रातील मूलभूत सुविधांवर ताण पडण्याची शक्यता आहे ...

मोदींनी फसवल्याने शेतकऱ्यांची शिवसेनेकडे धाव - Marathi News | The farmers run the Shiv Sena because Modi is deceived | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोदींनी फसवल्याने शेतकऱ्यांची शिवसेनेकडे धाव

न्हावा-शेवा परिसरातील नागरिकांची केंद्रातील मोदी सरकारने घोर फसवणूक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केला. ...

चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला लागणार कात्री - Marathi News | The Churchgate-Virar Elevated Project will be a sculptor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला लागणार कात्री

रेल्वेच्या चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पावर रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ...

व्हीव्हीआयपींसाठी हेलिकॉप्टर वापरण्याची सूचना - Marathi News | Notice of use of helicopter for VVIPs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हीव्हीआयपींसाठी हेलिकॉप्टर वापरण्याची सूचना

अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या संस्कृतीविरोधात (व्हीव्हीआयपी कल्चर) नागरिकांमध्ये तीव्र भावना असून, त्याची तातडीने नोंद पोलिसांनी घेतलेली दिसते. ...

‘घुमानवारी’च्या रेल्वे फुल्ल! - Marathi News | 'Swimming' train full! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘घुमानवारी’च्या रेल्वे फुल्ल!

पंजाबमधील घुमान येथे आयोजित केलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांचे आरक्षण संमेलनाला एक महिना असूनही आताच पूर्ण झाले आहे. ...

आमदार नरेंद्र मेहता यांना लाच भोवणार - Marathi News | MLA Narendra Mehta to get bribe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार नरेंद्र मेहता यांना लाच भोवणार

मीरा-भार्इंदर येथील भाजपाचे आमदार आणि नगरसेवक नरेंद्र मेहता यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध कायद्याअंतर्गत खटला चालवण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी हिरवा कंदील दाखवला़ ...

चव्हाण यांचा फैसला आज - Marathi News | Chavan's decision today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चव्हाण यांचा फैसला आज

खासदार व नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अर्जावर उद्या (बुधवारी) उच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे़ ...

पीडित मुलीची स्थिती गंभीर पण स्थिर - Marathi News | The condition of the victim is serious but stable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीडित मुलीची स्थिती गंभीर पण स्थिर

अंधेरीतून अपहरण करून नंतर आरे कॉलनीमध्ये बलात्कार करण्यात आलेल्या पाच वर्षीय मुलीला सोमवारी रात्री परळच्या केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. ...

परदेश दौऱ्यानंतर राणे भूमिका घेणार - Marathi News | After playing abroad, Rane will take the role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परदेश दौऱ्यानंतर राणे भूमिका घेणार

प्रदेश आणि मुंबई अध्यक्ष पदावरील नव्या नियुक्त्यांवरून नाराज असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे परदेश दौऱ्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. ...